महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती [Umed Maharashtra State Rural Livelihoods Mission] अभियांतर्गत जालना येथे विविध पदांच्या ६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रभाग समन्वयक (Cluster Coordinator) : ४३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BSW/ B.Sc Agriculture/ MSW/ MBA/ PG (Rural Development/ Rural Management) ०२) ०३ वर्षे अनुभव
प्रशासन व लेखा सहाय्यक (Admin & Account Assistant) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेतील पदवी ०२) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. ०३) MS-CIT ०४) Tally ०५) ०३ वर्षे अनुभव
डाटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. ०३) MS-CIT ०४) ०३ वर्षे अनुभव
शिपाई (Peon) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये [मागासवर्गीय - १५०/- रुपये]
नोकरी ठिकाण: जालना
लेखी परीक्षा दिनांक : २२ जुलै २०१८ रोजी
Official Site : www.umed.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.