महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [Umed Maharashtra State Rural Livelihood Mission Dhule] धुळे येथे विविध पदांच्या ६९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
क्लस्टर समन्वयक (Cluster Coordinator) : ५३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा बीएसडब्ल्यू/ एमएसडब्ल्यू/ बीएस्सी (Agree)/ पदव्युत्तर पदवी (ग्रामीण विकास/ व्यवस्थापन) ०२) किमान ०३ वर्षे अनुभव आवश्यक.
लेखापाल (Accountant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स/ Tally ०२) किमान ०३ वर्षे अनुभव आवश्यक.
प्रशासन सहाय्यक (Admin Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स ०२) किमान ०३ वर्षे अनुभव आवश्यक.
प्रशासन आणि खाते सहाय्यक (Admin & Account Assistant) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स, Tally ०२) किमान ३ वर्षे अनुभव आवश्यक.
डेटा प्रवेश ऑपरेटर (Data Entry Operator) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स ०२) किमान ०३ वर्षे अनुभव आवश्यक.
शिपाई (Peon) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) किमान ०३ वर्षे अनुभव आवश्यक.
वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : ८०००/- रुपये ते २०५००/- रुपये
नोकरी ठिकाण : धुळे
Official Site : www.dhulezp.mahapanchayat.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.