icon

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती [TRTI] कोकण विभाग ठाणे येथे विविध पदांच्या १० जागा

Updated On : 27 January, 2020 | MahaNMK.comअनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती [Caste Verification Committee, Thane] कोकण विभाग ठाणे येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी अधिकारी (Law Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एल.एल.बी., MSCIT सह संगणकावर इंग्रजी व मराठी भाषेत कामकाज करण्याची योग्यता अनिवार्य, एल.एल.एम. असल्यास/समितीच्या कामाचा/शासकीय कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी (Junior Administration Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापिठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर, प्रशासकिय कामाचा अनुभव/शासकिय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास प्राधान्य.

संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापिठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर, MSCIT सह संगणकावर मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे ज्ञान आवश्यक, प्रशासकिय कामाचा अनुभव / शासकीय सेवानिवृत्त कर्मचा-यास प्राधान्य

माहिती तंत्रज्ञान तथा संगणक सहाय्यक (IT Computer Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापिठातील IT/Computer/Electronic and Telecommunicationविषयातील B.E/B.Tech/MCA/पदवीधर, Hardware & Networking मधील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

लघुटकलेखक (Short Hand Typist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापिठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर, MSCIT, मराठी किंवा इंग्रजी लघुलेखनाची गती १०० श. प्र. मि., टंकलेखनाची गती मराठी ३० व इंग्रजी ४० प्रशासकिय कामाचा अनुभव/शासकिय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास प्राधान्य.

लिपीक टंकलेखक (Clerk Typist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापिठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर, MSCIT, टंकलेखनाची गती मराठी ३० व इंग्रजी ४०. 

शिपाई (Peon) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण.

पहारेकरी (Watchman) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : इयत्ता सातवी उत्तीर्ण / अनुत्तीर्ण

सफाईगार (Cleaner) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : इयत्ता सातवी उत्तीर्ण / अनुत्तीर्ण.

वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी १९ वर्षे ते ४३ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे.

Official Site : www.thane.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 February, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :