![]()
तामिळनाडू नागरी पुरवठा महामंडळ [Tamil Nadu Civil Supplies Corporation] मध्ये सहाय्यक अभियंता पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक अभियंता - स्थापत्य (Assistant Engineer - Civil) : १७ जागा
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल)
सहाय्यक अभियंता - मेकॅनिकल (Assistant Engineer - Mechanical) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (मेकॅनिकल)
सहाय्यक अभियंता - इलेक्ट्रिकल (Assistant Engineer - Electrical) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (इलेक्ट्रिकल)
सहाय्यक अभियंता - कंप्युटर (Assistant Engineer - Computer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (संगणक विज्ञान / बी.टेक (माहिती तंत्रज्ञान).
वयाची अट : नियमानुसार
वेतनमान (Pay Scale) : ३६,४००/- रुपये ते १,१५,७००/- रुपये
नोकरी ठिकाण : तामिळनाडू
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Managing Director, Tamil Nadu Civil Supplies Corporation, No.12, Thambusamy Road, Kilpauk, Chennai - 600 010.
Official Site : www.tncsc.tn.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.