TMV's full form is Tilak Maharashtra Vidyapeeth, TMV Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.tmv.edu.in. This page includes information about the TMV Bharti 2022, TMV Recruitment 2022, TMV 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ [Tilak Maharashtra Vidyapeeth, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ईमेलद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०५ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | कार्यालयीन अधीक्षक / Office Superintendent | ०१ |
२ | लिपिक / Clerk | ०२ |
३ | शिपाई / Peon | ०२ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) चांगली कम्युनिकेशवहन स्किल (इंग्रजी / मराठी / हिंदी ) तसेच सर्व फॅकल्टीस बरोबर संवाद साधने आणि दैनंदिन कामाचा आढावा घेणे अनुभव असावा ०३) ०३ ते ०५ वर्षे अनुभव. |
२ | ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव. |
३ | ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ वि पास |
वयाची अट : लिपिक पदांसाठी – ४० ते ४५ वर्षापर्यंत.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.tmv.edu.in
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ [Tilak Maharashtra Vidyapeeth, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ४२+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ४२+ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | प्राध्यापक सह प्राचार्य/ Professor cum Principal | ०२ |
२ | प्राध्यापक सह-प्राचार्य/ Professor cum Vice - Principal | ०२ |
३ | प्राध्यापक/ Professor | - |
४ | सहयोगी प्राध्यापक/ Associate Professor /Reader | ०४ |
५ | सहायक प्राध्यापक/ Assistant Professor/ /Lecturer | ०६ |
६ | शिक्षक/ Tutor/ Clinical Instructor | २८ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) नर्सिंग मध्ये पदव्युत्तर पदवी सह नर्सिंग मध्ये स्पेशलायझेशन ०२) नर्स/मिडवाइफ मध्ये नोंदणीकृत महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ०३) १५ वर्षे अनुभव. |
२ | ०१) कोणत्याही नर्सिंग वैशिष्ट्य मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) नर्स/मिडवाइफ मध्ये नोंदणीकृत महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ०३) १२ वर्षे अनुभव. |
३ | ०१) कोणत्याही नर्सिंग वैशिष्ट्य मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) नर्स/मिडवाइफ मध्ये नोंदणीकृत महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ०३) १० वर्षे अनुभव. |
४ | ०१) कोणत्याही नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी नर्सिंग मध्ये विशेष ०२) नर्स/मिडवाइफ मध्ये नोंदणीकृत महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ०३) ०८ वर्षे अनुभव. |
५ | ०१) नर्सिंग मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) नर्स/मिडवाइफ मध्ये नोंदणीकृत महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ०३) ०३ वर्षे अनुभव. |
६ | ०१) एम.एस्सी/ पी.बी.बी.एस्सी./बी.एस्सी. ०२) नर्स/मिडवाइफ मध्ये नोंदणीकृत महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ०३) ०१ वर्षे अनुभव. |
वयाची अट : ६४ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Tilak Maharashtra Vidyapeeth Trust, Vidyapeeth Bhavan, Mukund Nagar, Gultekdi, Pune - 411 037.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.tmv.edu.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
SSC CHSL Bharti 2024
एकूण जागा : 3712
अंतिम दिनांक : ०७ मे २०२४
Directorate of Medical Education Bharti 2024
एकूण जागा : 233
अंतिम दिनांक : ०७ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.