टाटा मेमोरियल सेंटर [Tata Memorial Centre] मध्ये विविध पदांच्या ११८ जागा

Date : 29 July, 2019 | MahaNMK.com

icon

टाटा मेमोरियल सेंटर [Tata Memorial Centre, Mumbai] मध्ये विविध पदांच्या ११८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ ऑगस्ट २०१९ आहे. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत पोहोचण्याची अंतिम दिनांक २३ ऑगस्ट २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सायंटिफिक ऑफिसर (Scientific Officer-C-Pathology) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. (वनस्पतिशास्त्र/ प्राणीशास्त्र/ रसायनशास्त्र/ उपयोजित जीवशास्त्र) पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

मेडिकल  फिजिसिस्ट (Medical Physicist-C) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. (भौतिकशास्त्र) पदवी ०२) डिप्लोमा (रेडिओलॉजिकल फिजिक्स)

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

ऑफिसर इंचार्ज (Officer In-Charge-Dispensary) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.फार्म. पदवी ०२) डिप्लोमा/ पदवी (साहित्य व्यवस्थापन/ व्यवसाय प्रशासन) ०३) ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : ४० वर्षांपर्यंत

इंचार्ज (In-Charge-Central Sterile Supply Department) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह एम.एस्सी. (रसायनशास्त्र/ भौतिकशास्त्र/ प्राणीशास्त्र/ मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी) पदवी ०२) १० वर्षे अनुभव 

वयाची अट : ४० वर्षांपर्यंत

इंजिनिअर-SB (Engineer SB-Mechanical) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक. (मेकॅनिकल) पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

सायंटिफिक ऑफिसर (Scientific Officer-SB Biomedical) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक. (बायोमेडिकल) पदवी ०२) ०७ वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

सायंटिफिक असिस्टंट (Scientific Assistant-B-Radiotherap) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह बी.एस्सी. (भौतिकशास्त्र) पदवी ०२) PG डिप्लोमा (रेडिओथेरपी) ०३) ०१ वर्ष अनुभव 

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत

फोरमन-सिव्हिल (Foreman-Civil) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण व ITI (प्लंबिंग) व ०८ वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा व ०३ वर्षे अनुभव किंवा समतुल्य.

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

फोरमन-इलेक्ट्रिकल (Foreman-Electrical) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण व ITI (इलेक्ट्रिकल) व ०८ वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा व ०३ वर्षे अनुभव किंवा समतुल्य.

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

फोरमन-मेकॅनिकल (Foreman-Mechanical) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण  व ITI (AC & R) व ०८ वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा व ०३ वर्षे अनुभव किंवा समतुल्य.

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

सब ऑफिसर (Sub Officer-A) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सब ऑफिसर कोर्स ०२) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत

फार्मसिस्ट (Pharmacist-B) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.फार्म. सह ०१ वर्ष अनुभव किंवा डी.फार्म. सह ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत

टेक्निशिअन (Technician-C-Central Sterile Supply Department) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १२ वी (विज्ञान) ०२) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत

टेक्निशिअन-C (Technician-C-ICU) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी (विज्ञान) ०२) ICU डिप्लोमा ०३) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत

टेक्निशिअन-A (Technician-A Linen & laundry) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : २७ वर्षांपर्यंत

नर्सिंग सुपरिटेंडेंट (Nursing Superintendent) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. (नर्सिंग) ०२) १५ वर्षे अनुभव 

वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत

असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडेंट (Assistant Nursing Superintendent) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. (नर्सिंग) व ०३ वर्षे अनुभव किंवा बी.एस्सी. (नर्सिंग) व ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : ४० वर्षांपर्यंत

नर्स (Nurse-A-Female) : ८३ जागा

शैक्षणिक पात्रता : जी.एन.एम. आणि ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा व ०२ वर्षे अनुभव किंवा बी.एस्सी. (नर्सिंग) व ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत

सिनिअर ऍडमिन ऑफिसर (Senior Administrative Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) PG पदवी/ डिप्लोमा (कार्मिक व्यवस्थापन/ मानव संसाधन व्यवस्थापन/ कायदा) ०३) ०५ वर्ष अनुभव 

वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत

निम्नश्रेणी लिपिक (Lower Division Clerk) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) कॉम्पुटर कोर्स

वयाची अट : २७ वर्षांपर्यंत

पब्लिक रिलेशन ऑफिसर (Public Relations Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) पब्लिक रिलेशन डिप्लोमा ०३) ०३ ते ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

कुक (Cook-A) : ०४ जागा         

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : २५ वर्षांपर्यंत

सूचना - वयाची अट : १६ ऑगस्ट २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक/महिला/अपंग : शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : मुंबई, वाराणसी (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The 3rd Floor, Service Block building, H.R.D. Department, Tata Memorial Hospital, Parel, Mumbai-400 012.

Official Site : www.tmc.gov.in 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.