The Thane District Central Co-Op Bank Ltd has the following new vacancies and the official website is www.thanedistrictbank.com. This page includes information about the Thane District Bank Bharti 2022, Thane District Bank Recruitment 2022, and Thane District Bank 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड [The Thane District Central Co-Op Bank Ltd] मध्ये विविध पदांच्या २८८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: २८८ जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| १ | कनिष्ठ बँकिंग सहाय्यक / Junior Banking Assistant | २३३ |
| २ | शिपाई / Peon | ५५ |
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
| १ | उमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा उमेदवारास संगणकीय ज्ञान असणे आवश्यक राहील. यासह उमेदवाराने शासन मान्य संस्थेतुन -MSCIT हा संगणक कोर्स उत्तीर्ण केला असला पाहीजे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामधील पदविका/पदवी धारक. | २१ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत |
| २ | उमेदवाराचे ८ वी उत्तीर्ण वा १० वी पर्यंतचेच शिक्षण ग्राहय धरणेत येईल. | १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत |
सूचना - वयाची अट : २६ ऑगस्ट २०२२ रोजी,
शुल्क :
कनिष्ठ बँकिंग सहाय्यक - ८००/- रुपये + १४४/- रुपये
शिपाई - ५००/- रुपये + ९०/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.thanedistrictbank.com
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड [The Thane District Central Co-Op Bank Ltd] मध्ये संचालक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
संचालक (Director)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पालघर सिद्धीविनायक रेसिडेन्सी, गणराय अपार्टमेंट, इस्कॉन मंदिराजवळ, रेल्वे स्टेशन, पालघर (पूर्व) ता.जि. पालघर - ४०१४०४.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.thanedistrictbank.com
सूचना - सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Konkan Railway Bharti] कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.