ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या २१५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०१६ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
विधी अधिकारी
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ,LLB पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव
उद्यान तपासणीस
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : कृषि पदवी किंवा डिप्लोमा
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
एकूण जागा : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा
कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल)
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा
विधी सहाय्यक
एकूण जागा : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर , LLB पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव
विशेष शिक्षक- मतिमंदाकरिता
एकूण जागा : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) शिक्षक प्रशिक्षित असणे आवश्यक
उपस्थानक अधिकारी
एकूण जागा : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांचा उपस्थानक अधिकारी कोर्स उत्तीर्ण
वाहन चालक
एकूण जागा : ७५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) जड व हलके वाहन चालविण्याचा परवाना ०३) ०३ वर्षे अनुभव
वायरमन
एकूण जागा : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ITI (इलेक्ट्रिशियन) ०२) ०३ वर्षे अनुभव
फायरमन
एकूण जागा : ४७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) राज्य अग्निशमन केंद्राचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स उत्तीर्ण
वॉर्डबॉय
एकूण जागा : ४४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) अनुभव आवश्यक
लाईटचेकर
एकूण जागा : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०७ वी उत्तीर्ण
वयाची अट : १५ डिसेंबर २०१६ रोजी १८ ते ३८ वर्षे [ST /SC-०५ वर्षे , OBC ०३ वर्षे सूट]
शुल्क : रुपये ८००/- [मागासवर्गीय रुपये ४००/- ]
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.