उष्णकटिबंधीय वन संशोधन संस्था [Tropical Forest Research Institute Jabalpur] जबलपूर येथे विविध पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
तंत्रज्ञ (फील्ड, / प्रयोगशाळा संशोधन) [Technician (Field,/Lab Research)] : ०६ जागा
वयाची अट : ३० वर्षे
लोअर डिवीजन क्लर्क (एलडीसी) [Lower Division Clerk (LDC)] : ०४ जागा
वनसंरक्षक (forester) : ०१ जागा
मल्टी टास्किंग स्टाफ [Multi Tasking Staff] : ०९ जागा
सॅनिटेशन अटेंडेंट सफाईवाला [Sanitation Attendant Safaiwala] : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : 10th, 12th, ITI, Diploma, Graduation From Recognized University/Board.
वयाची अट उर्वरित पदांसाठी : १८ वर्षे ते २७ वर्षे
वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते २०,२००/- रुपये + ग्रेड पे - १८००/- रुपये ते २००/- रुपये
नोकरी ठिकाण : जबलपूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, उष्णकटिबंधीय वन संशोधन संस्था, पी.ओ. आरएफएफसी, मांडला रोड, जबलपूर - ४८२०२१ (एम.पी.).
Official Site : www.tfri.icfre.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.