मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था [TBCI] मार्फत विविध पदांच्या ४७ जागा

Date : 7 October, 2020 | MahaNMK.com

icon

TBCI Mumbai Recruitments 2020: District TB Control Institute Mumbai has new vacancies for the post of Senior Medical Officer, Medical Officer, Senior DOT Plus HIV Supervisor, Senior Treatment Supervisor, Senior Tuberculosis Laboratory Technician, Statistic Assistant, Tuberculosis Health Promoters,  Accountant, District PPM Coordinator, Store Assistant, Tuberculosis Laboratory Technician, Counselor, &  Senior Laboratory Technician. The Last Date To Apply Is 20th October 2020 and the official website is www.tbcindia.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था [District TB Control Institute Mumbai] मार्फत विविध पदांच्या ४७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० ऑक्टोबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (DRTB)/ Senior Medical Officer (DRTB) एमबीबीएस ०३
वैद्यकीय अधिकारी (डॉट प्लस)/ Medical Officer (DOT Plus) एमबीबीएस ०१
वैद्यकीय अधिकारी (वैद्यकीय महाविद्यालय)/ Medical Officer (Medical College) एमबीबीएस ०१
वैद्यकीय अधिकारी (जिल्हा क्षयरोग केंद्र)/ Medical Officer (District Tuberculosis Center) एमबीबीएस ०५
वरिष्ठ डॉट प्लस TB HIV पर्यवेक्षक/ Senior Dot Plus TB HIV Supervisor ०१) एमएसडब्ल्यू / एमए (सामाजिक विज्ञान)​​​​​​​ ०२) MS-CIT ०३) वाहन चालक परवाना ०४) ०२ वर्षे अनुभव ०१
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक/ Senior Treatment Supervisor ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) MS-CIT  ०३) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.  ०४) वाहन चालक परवाना ०५) ०१ वर्ष अनुभव  ०१
वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Senior TB Laboratory Technician ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) डीएमएलटी ०३)  MS-CIT ०४) वाहन चालक परवाना  ०५) ०२ वर्षे अनुभव  ०७
सांख्यिकी सहाय्यक/ Statistical Assistant ०१) सांख्यिकी/ गणित पदवी ०२) MS-CIT ०३) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.  ०१
क्षयरोग आरोग्य प्रचारक/ TB Health Promoters ०१) एमएसडब्ल्यू/कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र  ०३)  MS-CIT ०७
लेखापाल/ Accountant ०१) बी.कॉम  ०२) MS-CIT+Tally  ०३) मराठी व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. ०१
जिल्हा PPM समन्वयक/ District PPM Coordinator ०१) एमएसडब्ल्यू / एमए (सामाजिक विज्ञान)  ०२) MS-CIT  ०३) वाहन चालक परवाना  ०४) ०२ वर्षे अनुभव  ०३
भंडार सहाय्यक/ Store Assistant ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) MS-CIT  ०३) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.  ०४) ०१ वर्ष अनुभव  ०१
क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ TB Laboratory Technician ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) डीएमएलटी ०३) MS-CIT  ०४) ०१ वर्ष अनुभव ०३
समुपदेशक/ Counselor ०१) एमएसडब्ल्यू / एमए (सामाजिक विज्ञान) ०२) MS-CIT ०३) ०१ वर्ष अनुभव ०२
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Senior Laboratory Technician एम.एस्सी.(Microbiology)+डीएमएलटी +०३ वर्षे अनुभव, बी.एस्सी.+डीएमएलटी +०३ वर्षे अनुभव  १०

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [राखीव वर्ग,NHM कर्मचारी - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बावलावाडी , मुख्य कार्यालय , बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई - ४०००१२.

Official Site : www.tbcindia.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.