![]()
टाटा मोटर्स लिमिटेड [Tata Motors Limited] अहमदनगर येथे विविध पदांच्या २२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा व अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वर्क्स मॅनेजर (Works Manager) : ०१ जागा
मार्केटिंग ऑफिसर - सर्व्हिस (Marketing Officer) : ०१ जागा
कस्टमर अँडव्हाईजर (Costumer Adviser) : ०३ जागा
वर्कशॉप प्लोअर सुपरवायझर (Workshop Floor Supervisor) : ०३ जागा
असिस्टंट स्टोअर मॅनेजर (Senior Sales Manager) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ऑटोमोबाईल क्षेत्रातील तत्सम कामाचा ०३ वर्षे ते ०४ वर्षांचा अनुभव.
इलेक्ट्रिशियन (Electrician) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ऑटोमोबाईल क्षेत्रातील तत्सम कामाचा ०३ वर्षे ते ०४ वर्षांचा अनुभव.
ड्रॉयव्हर (Driver) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : जड वाहनांसाठीचे लायसनधारक
पॅन्ट्री ऑपरेटर (Pantry Operator) : ०१ जागा
ऑफिसबॉय (Office Boy) : ०२ जागा
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : E-4 एम.आय.डी.सी. अहमदनगर- ४१४१११.
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.tatamotors.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.