टाटा मेमोरियल केंद्रात [TMC] विविध पदांच्या ३१ जागा

Date : 5 December, 2016 | MahaNMK.com

टाटा मेमोरियल केंद्रात [TMC] विविध पदांच्या ३१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ डिसेंबर २०१६ व भरलेले अर्ज पोष्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक ०२ जानेवारी २०१६ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

इंजिनिअर 

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह B.E./B.Tech. (Civil)

वयाची अट : ४५ वर्षे २६ डिसेंबर २०१६ रोजी  [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

मेडिकल फिजिसिस्टअर

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : M.Sc. (Physics) and Diploma in Radiological Physics

वयाची अट : ३५ वर्षे २६ डिसेंबर २०१६ रोजी  [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

साइंटिफिक ऑफिसर  ‘C’ (It Co­Ordinator)

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह B.E./B.Tech (Computer Science / Information Technology) ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षे २६ डिसेंबर २०१६ रोजी  [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

साइंटिफिक ऑफिसर  ‘C’ (Computer Programmer)

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५ % गुणांसह B.E./B.Tech (Computer Science / Information Technology) किंवा MCA ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षे २६ डिसेंबर २०१६ रोजी  [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

साइंटिफिक ऑफिसर  II

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ICWAI/FCA/MBA (Finance) ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षे २६ डिसेंबर २०१६ रोजी  [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

असिस्टेंट एडमिन ऑफिसर

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) पर्सोनेल मॅनेजमेंटच्या / मानव संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा ०३) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षे २६ डिसेंबर २०१६ रोजी  [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नर्स

एकूण जागा : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१ जनरल नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा किंवा B.Sc.(नर्सिंग) ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ३० वर्षे २६ डिसेंबर २०१६ रोजी  [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

साइंटिफिक असिस्टेंट‘B’ (RadioDiagnosis)

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५ % गुणांसह B.Sc./B.Pharm  ०२) Medical Imaging Technology डिप्लोमा किंवा B.Sc. (Physics)   ०३) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : ३० वर्षे २६ डिसेंबर २०१६ रोजी  [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

साइंटिफिक असिस्टेंट‘B’ (Histopathology)

एकूण जागा : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५ % गुणांसह B.Sc. (Chemistry / Biology / Applied Biology / Biotechnology / Botany /Zoology) ०२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : ३० वर्षे २६ डिसेंबर २०१६ रोजी  [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

साइंटिफिक असिस्टेंट‘B’ (Radiation Oncology)

एकूण जागा : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५५ % गुणांसह B.Sc.(Physics) ०२) Post Graduate diploma in Radiotherapy Technology

वयाची अट : ३० वर्षे २६ डिसेंबर २०१६ रोजी  [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

फार्मासिस्ट

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B. Pharm  ०२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : २७ वर्षे २६ डिसेंबर २०१६ रोजी  [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

टेक्निशियन ‘C'

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण (Science) ०२) OT डिप्लोमा ०३) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : २७ वर्षे २६ डिसेंबर २०१६ रोजी  [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

टेक्निशियन ‘A’ (Electrical) 

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) I.T.I. (Electrician) ०३) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : २७ वर्षे २६ डिसेंबर २०१६ रोजी  [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क :  ३०० /- रुपये  [ SC/ST/माजी सैनिक/महिला/अपंग -फी नाही]

भरलेले अर्ज पोष्टाने पाठविण्याचा पत्ता : The H.R.D. Department, Tata Memorial Hospital, Parel,  Mumbai 400 012.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.