टाटा मेमोरियल केंद्रात [Tata Memorial Centre] विविध पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ ऑगस्ट २०१७ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक ११ ऑगस्ट २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सिनियर एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर - ०१ जागा
JT. कंट्रोलर (FINANCE & ACCOUNTS) - ०१ जागा
साइंटिफिक ऑफिसर ‘E’ (CENTRAL STERILE SERVICE DEPARTMENT) (C.S.S.D) - ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह M.Sc.in Chemistry/Physics / Zoology / Microbiology /Biotechnology ०२) Hospital Management पदवी ०३) १५ वर्षे अनुभव
वयाची अट वरील पदांसाठी : ४५ वर्षे
साइंटिफिक ऑफिसर ‘D’ (MOLECULAR PATHOLOGY LABORATORY) - ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Ph.D ( Applied Biology/Life Sciences/Biotechnology) ०२) ०१ वर्ष अनुभव
इंजिनिअर ‘D’ (Civil) - ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.E./B.Tech (Civil) ०२) १० वर्षे अनुभव
वयाची अट वरील पदांसाठी : ४० वर्षे
साइंटिफिक ऑफिसर ‘C’ (MOLECULAR PATHOLOGY LABORATORY) - ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) M.Sc (Chemistry, Biochemistry, Microbiology, Zoology, Life sciences, Biotechnology) ०२) ०१ वर्ष अनुभव
इंजिनिअर ‘C’ (Civil) - ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.E./B.Tech (Civil) ०२) ०७ वर्षे अनुभव
ज्युनिअर परचेस ऑफिसर- ०१ जागा
असिस्टंट एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर- ०१ जागा
असिस्टंट नाईट सुपरवाइजर- ०१ जागा
वयाची अट वरील पदांसाठी : ४० वर्षे
ज्युनिअर इंजिनिअर (Civil) - ०२ जागा
ज्युनिअर इंजिनिअर (Electrical) - ०२ जागा
ज्युनिअर इंजिनिअर (Mechanical) - ०२ जागा
डाटा मॅनेजर - ०१ जागा
साइंटिफिक ऑफिसर ‘B’ (ANALYTICAL EPIDEMIOLOGY) - ०२ जागा
साइंटिफिक ऑफिसर ‘B’(CENTRALIZED SERVICES, CENTRE FOR CANCER EPIDEMIOLOGY) - ०१ जागा
साइंटिफिक ऑफिसर ‘B’ (MOLECULAR LABORATORY) - ०१ जागा
साइंटिफिक ऑफिसर ‘B’ (HLA & IMMUNOGENETICS LABORATORY) - ०१ जागा
साइंटिफिक ऑफिसर ‘B’ (TRANSLATIONAL RESEARCH LABORATORY) - ०१ जागा
साइंटिफिक ऑफिसर ‘B’ (TRANSLATIONAL RESEARCH LABORATORY) - ०१ जागा
साइंटिफिक ऑफिसर ‘B’(RADIO-DIAGNOSIS) - ०१ जागा
टेक्निशियन ‘C’ (ICU) - ०१ जागा
वयाची अट वरील पदांसाठी : ३० वर्षे
टेक्निशियन ‘C’ (DENTAL & PROSTHETICS SURGERY) - ०२ जागा
वयाची अट : २७ वर्षे
टेक्निशियन ‘A’ (MECHANICAL) - ०१ जागा
वयाची अट : २७ वर्षे
सूचना वयाची अट : ०४ ऑगस्ट २०१७ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक/महिला/अपंग - शुल्क नाही]
भरलेले अर्ज पोष्टाने पाठविण्याचा पत्ता : H.R.D. Department, Tata Memorial Hospital, Parel, Mumbai – 400 012.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Thane Mahanagarpalika Bharti 2025] ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 1773
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[Intelligence Bureau Bharti 2025] इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 849 जागांसाठी 2025
एकूण जागा : 849
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२५
[Punjab And Sind Bank Bharti 2025] पंजाब & सिंध बँकेत 750 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 750
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
[UPSC CGS Bharti 2025] UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2026
एकूण जागा : 85
अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०२५
[Sindhudurg DCC Bank Bharti 2025] सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 73
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.