SSC GD Constable Bharti 2025

Date : 5 October, 2024 | MahaNMK.com

icon

SSC GD Constable Bharti 2024

SSC GD Constable Bharti 2024: SSC's full form is Staff Selection Commission, SSC GD Constable Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.ssc.nic.in. This page includes information about the SSC GD Constable Bharti 2024, SSC GD Constable Notification 2025, SSC GD Constable Recruitment 2024, and SSC GD Constable 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 30/09/24

कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection CommissionGD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या 39481 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 ऑक्टोबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 39481 जागा

SSC GD Constable Bharti 2024  Details:

SSC GD Constable Vacancy Details 2024

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) / GD Constable (General Duty)   39481

 SSC GD Constable Vacancy Details 2025

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 Border Security Force (BSF) 15654
2 Central Industrial Security Force (CISF) 7145
3 Central Reserve Police Force (CRPF) 11541
4 Sashastra Seema Bal (SSB) 819
5 Indo-Tibetan Border Police (ITBP) 3017
6 Assam Rifles (AR) 1248
7 Secretariat Security Force (SSF) 35
8 Narcotics Control Bureau (NCB)     22

SSC GD Bharti 2025 Educational Qualifications

पदांचे नाव शारीरिक पात्रता
GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)  10वी उत्तीर्ण.

Information about SSC GD Constable Recruitment 2025 PET-SSC GD PET

पुरुष/महिला प्रवर्ग उंची (सेमी) छाती (सेमी)
पुरुष Gen, SC & OBC 170 80/ 5
ST 162.5 76/ 5
महिला Gen, SC & OBC 157 N/A
ST 150 N/A

Eligibility Criteria For SSC GD Constable Bharti Notification 2024

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क (Fee) : General/OBC: 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज (SSC GD Apply Online 2025)  : येथे क्लिक करा

जाहिरात (Official PDF For SSC GD Constable) : येथे क्लिक करा

Official Site : www.ssc.nic.in

Step By Step SSC GD Registration Process 2024-25:

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.gov.in/login या वेबसाईट करायचा आहे.
  • जर उमेदवार प्रथमच अर्ज करत असेल तर "New User? Register Now” या लिंकवर क्लिक करा आणि स्वतःची संपूर्ण माहित अचूक भरा.
  • त्यानंतर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा.
  • आणि SSC GD कॉन्स्टेबल भरतीसाठीचा ऑनलाइन अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
  • फॉर्म भरून झाल्यावर परत
  • एकदा तो फॉर्म काळजीपूर्वक तपासून पहा व कोणतीही चूक असल्यास दुरुस्त करा आणि “Submit” बटणावर क्लिक करा.
  • अर्ज सादर झाल्यानंतर त्या अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 ऑक्टोबर 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.ssc.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.