![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
सशस्त्र सीमा बल [Sashastra Seema Bal] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या १५२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ सप्टेंबर २०२० २० डिसेंबर २०२० होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कॉन्स्टेबल (Constable) : १५२२ जागा
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| कॉन्स्टेबल - ड्रायव्हर (Constable - Driver) | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अवजड वाहन चालक परवाना | ५७४ |
| कॉन्स्टेबल - लॅब असिस्टंट (Constable - Lab Assistant) | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) लॅब असिस्टंट कोर्स | २१ |
| कॉन्स्टेबल - व्हेटनरी (Constable - Veterinary) | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण | १६१ |
| कॉन्स्टेबल - आया (Constable - Ayah) | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) प्रथमोपचार प्रमाणपत्र ०३) ०१ वर्ष अनुभव | ०५ |
| कॉन्स्टेबल - कारपेंटर (Constable - Carpenter) | १० वी परीक्षा उत्तीर्ण+०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय | ०३ |
| कॉन्स्टेबल - प्लंबर (Constable - Plumber) | १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय | ०१ |
| कॉन्स्टेबल - पेंटर (Constable - Painter) | १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय | १२ |
| कॉन्स्टेबल - टेलर (Constable - Tailor) | १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय | २० |
| कॉन्स्टेबल - कॉब्लर (Constable - Cobbler) | १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय | २० |
| कॉन्स्टेबल - गार्डनर (Constable - Gardner) | १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय | ०९ |
| कॉन्स्टेबल - कुक (Constable - Cook) | १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय | २५८ |
| कॉन्स्टेबल - वॉशरमन (Constable - Washerman) | १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय | १२० |
| कॉन्स्टेबल - बार्बर (Constable - Barber) | १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय | ८७ |
| कॉन्स्टेबल - सफाईवाला (Constable - Safaiwala) | १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय | ११७ |
| कॉन्स्टेबल - वॉटर कॅरियर (Constable - Water Carrier) | १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय | ११३ |
| कॉन्स्टेबल - वेटर (Constable - Waiter) | १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय | ०१ |
वयाची अट : जाहिरात पाहा
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.ssbrectt.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Mumbai Port Bharti 2025] मुंबई पोर्ट मध्ये 121 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 121
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२५
[NPCIL Bharti 2025] न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 122 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 122
अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०२५
[Arogya Vibhag MO Bharti 2025] महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात MO पदाच्या 1440 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1440
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
[NHM CHO Bharti 2025] राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 1974 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1974
अंतिम दिनांक : ०४ डिसेंबर २०२५
[CWC] केंद्रीय वखार महामंडळात विविध पदांच्या जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 22
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.