स्पाइस बोर्ड [Spices Board] मध्ये तांत्रिक विश्लेषक पदांच्या ०४ जागा

Date : 10 October, 2020 | MahaNMK.com

icon

Spices Board Recruitments 2020: Spices Board has new 04 vacancies for the post of Technical Analyst (Chemistry/ Microbiology). The Last Date To Apply Is 22nd October 2020 and the official website is www.indianspices.com Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.

 

आपल्या मित्रांना पाठवा :

स्पाइस बोर्ड [Spices Board] मध्ये तांत्रिक विश्लेषक पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ ऑक्टोबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

तांत्रिक विश्लेषक (Technical Analyst - Chemistry/ Microbiology) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सूक्ष्मजीवशास्त्र किंवा रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी. ०२) ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२० रोजी ३५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई, कोलकाता, रायबरेली (संपूर्ण भारत)

पदांचे नाव  E-Mail ID
मुंबई [email protected]
कोलकाता [email protected]
रायबरेली [email protected]

Official Site : www.indianspices.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.