![]()
SPI's full form is Service Preparation Institute Aurangabad, SPI Aurangabad Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.spiaurangabad.com. This page includes information about the SPI Aurangabad Bharti 2021, SPI Aurangabad Recruitment 2021, SPI Aurangabad 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था [Service Preparation Institute Aurangabad] औरंगाबाद जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: ०१ जागा
| पदांचे नाव | पात्रता | जागा |
| शारीरिक प्रशिक्षण निदेशक/ Director of Physical Training | ०१) सेवाप्रवेश नियम दि.४.१२.१९७९ नुसार हे पद माजी सैनिकांसाठीच राखीव आहे. ०२) माजी सैनिक महाराष्ट्रातील रहिवासी असावा व त्याला मराठी भाषेचे ज्ञान असावे. ०३) सैन्यातील शारिरीक प्रशिक्षक निदेशक या पदावरील तीन वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव असावा, तसेच सैन्य दलातील Army Institute of Physical Training या संस्थेचे PT कोर्स पूर्ण केल्याचे अधिकृत्त प्रमाणपत्र ज्याच्या जवळ असेल. ०४) शिक्षण : माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा वा तत्सम परीक्षा उत्तिर्ण झालेला असावा. | ०१ |
वयाची अट : ५२ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.
नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, एन १२ सेक्टर सिडको औरंगाबाद.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.spiaurangabad.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.