दक्षिणी कमांड [Southern Command] मध्ये विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
उपविभागीय अधिकारी (Sub Divisional Officer-Grade-II) : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) नोंदणीकृत/ मान्यताप्राप्त संस्थेकडून सर्वेक्षण/ ड्राफ्ट्समन जहाज (सिव्हिल) मध्ये ०२ वर्षाचा डिप्लोमा/ प्रमाणपत्र.
वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१९ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : ०७ व्या वेतन आयोगानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Principal Director, Defence Estates, Southern Command, Near ECHS Polyclinic, Kondhwa Road, Pune (Maharashtra)-411040
सूचना पुढील सर्व राज्यांकरिता अंतिम दिनांक : ०५ नोव्हेंबर २०१९
आसाम, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, जम्मू-काश्मीर, लाहौल आणि स्पीती, जिल्हे आणि पंगी, (हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्याचा उपविभाग), अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेट.
Official Site : www.cbkhadki.org.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.