दक्षिण पश्चिम [South Western Railway] रेल्वेत खेळाडू पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ग्रुप सी स्पोर्ट कोटा (Group C -Sports Quota)
ऍथलेटिक्स : ०९ जागा
बास्केट बॉल (महिला) : ०३ जागा
शटल बॅडमिंटन : ०२ जागा
सायकलिंग : ०२ जागा
वॉली बॉल : ०२ जागा
वॉटर पोलो : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ उत्तीर्ण किंवा १० वी उत्तीर्णसह ITI ०२) संबंधित क्रीडा पात्रता
वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक/महिला - २५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते २०२००/- रुपये + ग्रेड पे - १९००/- रुपये - २०००/- रुपये
नोकरी ठिकाण : हुबळी (कर्नाटक)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Assistant Personnel Officer I HQ, Railway Recruitment Cell, 2nd floor, Old G.M.’s Office building, Club Road Hubli - 580 023.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SBI CBO Bharti] स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये CBO पदाच्या 2273 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2273
अंतिम दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६
[Bombay High Court Bharti] मुंबई उच्च न्यायालय भरती 2026
एकूण जागा : 89
अंतिम दिनांक : १७ फेब्रुवारी २०२६
[CB Khadki] खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे भरती 2026
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२६
[ESIC] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2026
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : ०२ फेब्रुवारी २०२६
[MRVC] मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.