[Solapur University] सोलापूर विद्यापीठ भरती 2024

Date : 7 August, 2024 | MahaNMK.com

icon

Solapur University Bharti 2024

Solapur University Bharti 2024: Solapur University is also known as Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur, Solapur University Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.su.digitaluniversity.ac. This page includes information about Solapur University Bharti 2024, Solapur University Recruitment 2024, and Solapur University 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 07/08/24

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ [Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University] मध्ये विविध पदांच्या 10 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 10 जागा

Solapur University Bharti 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 प्राध्यापक / Professor 02
2 सहयोगी प्राध्यापक / Associate Professor 05
3 प्राध्यापक / Faculty 02
4 संचालक / Director 01

Eligibility Criteria For Solapur University Recruitment 2024

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Registrar, Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur-Pune Highway, Kegaon, Solapur- 413 255.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sus.ac.in

How to Apply For Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Bharti 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 ऑगस्ट 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.sus.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 04/09/23

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ [Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University] मध्ये संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

Solapur University Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ / Director, Board of Examinations and Evaluation 01) कोणत्याही वैधानिक विद्यापीठाच्या किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) 15 वर्षे अनुभव. 01

Eligibility Criteria For Solapur University Recruitment 2023 

वयाची अट : 45 वर्षांपेक्षा कमी नसावे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 1,44,200/- रुपये ते 2,18,200/- रुपये.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Registrar, Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur-Pune Highway, Kegaon, Solapur- 413 255 (M.S.), India”.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sus.ac.in

How to Apply For Solapur University Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.sus.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 29/07/23

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ [Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University] मध्ये सहायक प्राध्यापक पदांच्या 103 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 17, 18, 19, 21, 22 व 23 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 103 जागा

Solapur University Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहायक प्राध्यापक / Assistant Professor 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (किंवा समतुल्य) किंवा पीएच.डी./एम.बी.ए./ एम.एस्सी/ एम.टेक. किंवा समक्षक 02) NET/SET. 103

Eligibility Criteria For Solapur University Recruitment 2023

शुल्क : 500/- रुपये [SC/ST/VJ-NT/SBC/OBC/PWD (Divyang) - 250/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये ते 30,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sus.ac.in

How to Apply For Solapur University Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 17, 18, 19, 21, 22 व 23 ऑगस्ट 2023 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.su.digitaluniversity.ac या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 21/06/23

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ [Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University] मध्ये कुलगुरू पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Solapur University Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 कुलगुरू / Vice Chancellor -

Eligibility Criteria For Solapur University 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Nodal Officer, Room No. FB-203, IIT Kanpur, Kanpur-208016.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

Official Site : www.sus.ac.in

How to Apply For Solapur University Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 20 जुलै 2023 आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.sus.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २५/११/२२

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ [Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University] मध्ये क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ डिसेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Solapur University Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक / Director of Sports and Physical Education ०१) शारीरिक शिक्षण मध्ये पीएच.डी. ०२) १० वर्षे अनुभव ०१

Eligibility Criteria For Solapur University

शुल्क : ५००/- रुपये [राखीव प्रवर्ग - ३००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १,४४,२००/- रुपये ते २,१८,२००/- रुपये.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar, Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur - 413 255.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sus.ac.in

How to Apply For Solapur University Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ डिसेंबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.sus.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ११/०७/२२

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ [Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University] मध्ये सहायक प्राध्यापक पदांच्या ९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५, २६, २७, २८, २९ व ३० जुलै २०२२ आणि ०२ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ९६ जागा

Solapur University Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहायक प्राध्यापक / Assistant Professor ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी (किंवा समतुल्य) किंवा पीएच.डी./एम.बी.ए./ एम.एस्सी/ एम.टेक. किंवा समक्षक ०२) NET/SET. ९६

Eligibility Criteria For Solapur University

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/VJ-NT/SBC/OBC/PWD (Divyang) - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २२,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.su.digitaluniversity.ac

How to Apply For Solapur University Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक २५, २६, २७, २८, २९ व ३० जुलै आणि ०२ ऑगस्ट २०२२ रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.su.digitaluniversity.ac या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.