सोलापूर विद्यापीठ [Solapur University] मध्ये विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा मुलाखत अंतिम दिनांक २१ ऑगस्ट २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शिक्षक (Teachers) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त भारतीय किंवा परदेशी विद्यापीठातून समकक्ष पदवी.
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त भारतीय किंवा परदेशी विद्यापीठातून समकक्ष पदवी.
जाहिरात (Notification) : पाहा
सिस्टम विश्लेषक (System Analyst) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी. ई. / बी टेक. (संगणक / माहिती तंत्रज्ञान) किंवा एम.एस्सी. (संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान) / एम. सी. ए. किंवा एम. सी. एस. ०२) किमान ०४ वर्षे अनुभव.
संगणक तज्ञ (Computer Expert) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एमसीए, एमसीएम, एम.एससी. संगणक, बी.ई. (संगणक) विज्ञान), एमई (संगणक विज्ञान), बीई (आयटी) आणि एमई (आयटी). ०२) सदर कामाचा अनुभव असणाऱ्या प्राधान्य देण्यात येईल.
जाहिरात (Notification) : पाहा
शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५० /- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २२,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Punyashlok Ahilyadevi Holkar Solpaur University, Solapur 413255.
Official Site : www.su.digitaluniversity.ac
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ISRO URSC Bharti 2025] यूआर राव उपग्रह केंद्र भरती 2025
एकूण जागा : 22
अंतिम दिनांक : २० एप्रिल २०२५
MPSC State Service Bharti 2025
एकूण जागा : 477
अंतिम दिनांक : ०३ एप्रिल २०२५
[Indian Army ZRO Pune] भारतीय सैन्य भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
[Indian Army CEE] भारतीय सैन्य भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
[Indian Army Women Agniveer] भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.