महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग [SJSA] पुणे येथे सदस्य पदांच्या ०६ जागा

Date : 13 July, 2020 | MahaNMK.com

icon

SJSA Maharashtra Recruitments 2020: Maharashtra State Backward Classes Commission, Pune has new 06 vacancies for the post of Member. Last Date To Apply Is 31st July 2020 and the official website is www.sjsa.maharashtra.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग [SJSA] पुणे येथे सदस्य पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सदस्य (Member) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) शासन मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून समाजशास्त्र / मानववंशशास्त्र/ विधी या विषयात पदव्युत्तर पदवीधारक ०२) शासन मान्यता- प्राप्त विद्यापीठांमधून समाजशास्त्र मानववंशशास्त्र विधी या विषयात पीएचडी (विद्या वाचस्पती) असल्यास प्राधान्य. ०३) सामाजिक क्षेत्रात किमान पंधरा वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ०१ जून २०२० रोजी किमान ४० वर्षे ते कमाल ६० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती व नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, नवीन प्रशासकीय इमारत, खोली क्रमांक 307, तिसरा मजला, विधान भवनासमोर, पुणे - ४११००१.

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.sjsa.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.