[SID] राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती 2024

Date : 26 February, 2024 | MahaNMK.com

icon

SID Bharti 2024

SID Bharti 2024: SID's full form is State Intelligence Department (SID) - Maharashtra State Police, SID Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.mahapolice.gov.in. This page includes information about the SID Bharti 2024, SID Recruitment 2024, and SID 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 26/02/24

आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग [State Intelligence Department, Mumbai] महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

SID Mumbai Bharti 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 सेवानिवृत्त अधिकारी / Retired Officer -

Eligibility Criteria For SID Mumbai Recruitment 2024

शुल्क : शुल्क नाही

आपल्या मित्रांना पाठवा :

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahapolice.gov.in

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

How to Apply For SID Mumbai Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahapolice.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: २१/१०/२२

आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग [State Intelligence Department, Mumbai] महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०५ जागा

SID Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव पात्रता जागा
विशेष कार्यकारी अधिकारी / Special Executive Officer ०१) विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव ही पूर्वअट ठेवण्यात यावी. ०२) करार पध्दतीने नियुक्त करावयाचा सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी. ०३) करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्याविरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. ०५

Eligibility Criteria For SID Mumba

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई मित्तल टॉवर, बी.विंग, ३ रा मजला, नरीमन पॉईंट मुंबई - ४०००२१.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahapolice.gov.in

How to Apply For SID Mumba Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahapolice.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०८/०९/२२

राज्य गुप्तवार्ता विभाग [State Intelligence Department (SID) - Maharashtra State Police] महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या ९४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ९४० जागा

SID Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
पोलीस हवालदार / Police Constable १६८
पोलीस नाईक / Police Naik २१८
पोलीस शिपाई / Police Shipai १९५
नि:शस्त्र पोलीस निरीक्षक / Unarmed Police Inspector ०७
नि:शस्त्र सहायक पोलीस निरीक्षक / Unarmed Assistant Police Inspector १२
नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षक / Sub-Inspector of Unarmed Police ३४०

Eligibility Criteria For SID

शुल्क : -

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahapolice.gov.in

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

How to Apply For SID Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mhpolice.pristineportal.net/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ सप्टेंबर २०२२ आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahapolice.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.