गंभीर फसवणूक तपासणी कार्यालय [SFIO] मध्ये विविध पदांच्या ०९ जागा

Date : 28 January, 2020 | MahaNMK.com

icon

गंभीर फसवणूक तपासणी कार्यालय [Serious Fraud Investigation Office, New Delhi] मध्ये विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी क्षेत्रातील सल्लागार (Consultant in the field of Law) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : वकिलासह ०४ वर्षे ते १० वर्षे अनुभव.

आर्थिक विश्लेषणाच्या क्षेत्रातील सल्लागार (Consultant in the field of Financial Analysis) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : सीए / सीडब्ल्यूए / सीएस सह ०३ वर्षे ते ०४ वर्षांचा अनुभव.

बँकिंगच्या इतर क्षेत्रातील सल्लागार (Consultant in the other field of Banking) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी ५ वर्षे ते ७ वर्षांच्या अनुभवासह संबंधित क्षेत्रात किंवा सेवानिवृत्त कर्मचार्‍यांमध्ये.

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ८०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : दिल्ली / कोलकाता / चेन्नई / हैदराबाद

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director, SFIO 2nd Floor, Pt.Deendayal Antyodaya Bhavan, B-3 Wing, CGO Complex, Lodhi Road New Delhi-110003.

Official Site : www.sfio.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.