सीपझ विशेष आर्थिक क्षेत्र प्राधिकरण [SSEZA] मुंबई येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 9 December, 2019 | MahaNMK.com

icon

सीपझ विशेष आर्थिक क्षेत्र प्राधिकरण [Seepz Special Economic Zone Authority, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


स्थापत्य अभियंता (Civil Engineer)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये बॅचलर डिग्री किमान ६०% गुणांसह. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

विद्युत अभियंता (Civil Engineer)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग मध्ये बॅचलर डिग्री किमान ६०% गुणांसह. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

हिंदी अनुवादक (Hindi Translator)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.

सल्लागार - कामगार (Consultant - Labour)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी कामगार / औद्योगिक / कर्मचारी व्यवस्थापन / कामगार कल्याण मध्ये. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

वकील (Advocate on retainership basis)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून शक्यतो एलएलएम किंवा समतुल्य ०२) किमान १० वर्षे अनुभव.

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Shri C.P. Singh Chauhan, Jt. Development Commissioner/Secretary, Office of the Zonal Development Commissioner, SEEPZSEZ, Andheri (E), Mumbai-400096. 

Official Site : www.seepz.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NSD] राष्ट्रीय नाट्य विद्यालय भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२१