icon

भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड [SEBI] मध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या १४७ जागा [मुदतवाढ]

Updated On : 1 August, 2020 | MahaNMK.comSEBI Recruitments 2020: Securities and Exchange Board of India (SEBI) has new 147 vacancies for the post of Officer Grade A (Assistant Manager). Last Date To Apply Is 23rd March 2020 30th April 2020 31st May 2020 31st July 2020 31st August 2020 and the official website is www.sebi.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड [Securities and Exchange Board of India] मध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या १४७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ मार्च २०२०, ३० एप्रिल २०२० ३१ मे २०२० ३१ जुलै २०२० ३१ ऑक्टोबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ऑफिसर ग्रेड-ए-असिस्टंट मॅनेजर (Officer Grade-A-Assistant Manager) : १४७ जागा

जनरल (General) : ८० जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही पदव्युत्तर पदवी किंवा एल.एल.बी. पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा सी.ए./सी.एफ.ए./ सी.एस./ कॉस्ट अकाउंटंट पदवी. 

लीगल (Legal) : ३४ जागा

शैक्षणिक पात्रता : एल.एल.बी. पदवी

आय.टी. (Information Technology-IT) : २२ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ई. (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ आय.टी./ कॉम्पुटर सायन्स) किंवा एम.सी.ए. किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी (कॉम्पुटर /आय.टी.)

सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (Electrical Engineering) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग

रिसर्च (Research) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : सांख्यिकी/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ व्यवसाय प्रशासन (वित्त)/ इकोनोमेट्रिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी.

अधिकृत भाषा (Official Language) : ०१ जागा          

शैक्षणिक पात्रता : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत/ इंग्रजी/ अर्थशास्त्र/ वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.

वयाची अट : २९ फेब्रुवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/PWD : १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २८,१५०/- रुपये ते ५५,६००/- रुपये

परीक्षा : 

  • Phase I : १२ एप्रिल २०२०

  • Phase II : ०३ मे २०२०

शुद्धिपत्रक : येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.sebi.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 October, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
मुंबई रोजगार मेळावा [Mumbai Job Fair] २०२० - ३४६०+ जागा
अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०२०