सतीश धवन स्पेस सेंटर [Satish Dhawan Space Centre -SHAR] मध्ये 'अप्रेन्टिस' पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ जुलै २०१८ रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदवीधर अप्रेन्टिस (Graduate Apprentice) : ४५ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह B.E/B.Tech
टेक्निशिअन अप्रेन्टिस - डिप्लोमा (Graduate Apprentic) : २०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा
व्होकेशनल अप्रेन्टिस (Vocational Apprentice) :१४ जागा
शैक्षणिक पात्रता : भारतीय कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन कडून शालेय शिक्षणाच्या दुय्यम स्तरापर्यंत पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांच्या अभ्यासांशी संलग्न व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रमाणपत्र.
ट्रेड अप्रेन्टिस (Trade Apprentices) : १७१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC
पदवीधर अप्रेन्टिस - लाइब्रेरी सायन्स (Graduate Apprentice) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह लाइब्रेरी सायन्स पदवी (B.Li.Sc)
वयाची अट : २८ जुलै २०१८ रोजी किमान १४ वर्षे.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २७५८/- रुपये ते ५९२४/- रुपये
नोकरी ठिकाण : नेल्लोर (आंध्र प्रदेश)
Official Site : www.shar.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
नगर विकास विभाग मुंबई भरती 2024
एकूण जागा : 77
अंतिम दिनांक : ३१ मे २०२४
Army SSC RVC Bharti 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०३ जून २०२४
[UPSC CDS] संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण भरती 2024
एकूण जागा : 459
अंतिम दिनांक : ०४ जून २०२४
[Indian Army TES] भारतीय सेना TES भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १३ जून २०२४
[Nagpur High Court] नागपूर उच्च न्यायालय भरती 2024
एकूण जागा : 56
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.