भारतीय सर्वोच्च न्यायालय [Supreme Court of India] मध्ये विविध पदांच्या ५८ जागा

Date : 28 September, 2019 | MahaNMK.com

icon

भारतीय सर्वोच्च न्यायालय [Supreme Court of India] मध्ये विविध पदांच्या ५८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक (Senior Personal Assistant) : ३५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. ०२) संगणक ऑपरेशनचे ज्ञान टाइपिंग वेग ४० डब्ल्यू.पी.एम. ०२) संबधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३२ वर्षे [SC/ST/OBC/ PWD/PH/माजी सैनिक - शासकीय नियमानुसार सूट]

वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant) : २३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. ०२) शॉर्टहँड (इंग्रजी) मध्ये १०० डब्ल्यू.पी.एम. वेग असल्यास प्राध्यान्य. ०३) ०२) संगणक ऑपरेशनचे ज्ञान टाइपिंग वेग ४० डब्ल्यू.पी.एम.

वयाची अट : २७ वर्षे [SC/ST/OBC/ PWD/PH/माजी सैनिक - शासकीय नियमानुसार सूट]

शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/PWD/PH/माजी सैनिक - १५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ४७,६००/- रुपये ते ४४,९००/- रुपये

नोकरी ठिकाण : दिल्ली

Official Site : www.sci.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.