![]()
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद [State Council of Educational Research & Training Goa] गोवा येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रोजेक्ट फेलो (Project Fellow) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांकडून शिक्षण किंवा कोणत्याही सामाजिक विज्ञान / विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी कमीतकमी ५५% गुणांसह किंवा समकक्ष ग्रेड. ०२) कोकणीचे ज्ञान आवश्यक आहे.
जाहिरात (Notification Form) : पाहा
समन्वयक (Coordinator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांकडून शिक्षण किंवा कोणत्याही सामाजिक विज्ञान / विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी कमीतकमी ५५% गुणांसह किंवा समकक्ष ग्रेड. प्राधान्य : एम. फिल. / पीएच.डी. शिक्षण / सामाजिक विज्ञान किंवा संबंधित विषयातील पदवी. ०२) किमान ०७ वर्षे अनुभव.
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत
सल्लागार (Consultant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांकडून शिक्षण किंवा कोणत्याही सामाजिक विज्ञान / विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी कमीतकमी ५५% गुणांसह किंवा समकक्ष ग्रेड. प्राधान्य : एम. फिल. / पीएच.डी. शिक्षण / सामाजिक विज्ञान किंवा संबंधित विषयातील पदवी. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थांकडून कोणत्याही विषयात उच्च माध्यमिक (+२) परीक्षा उत्तीर्ण कमीतकमी ५०% गुण किंवा समकक्ष ग्रेड. ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षापर्यंत
मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड / संस्था पासून एसएससी उत्तीर्ण किमान ५०% गुण किंवा समकक्ष ग्रेडसह ०२) एमटीएस किंवा समकक्ष म्हणून अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : गोवा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, SCERT.
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.scert.goa.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.