[SBI] स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ४५२ जागा [मुदतवाढ]

Updated On : 11 January, 2021 | MahaNMK.com

icon

SBI Recruitments 2020: State Bank Of India has new 452 vacancies for the post of Manager, Deputy Manager, Manager (Credit Procedures), Assistant Manager (Systems), Deputy Manager (Systems), IT Security Expert, Project Manager, Application Architect, Technical Lead, Assistant Manager (Security Analyst), Deputy Manager (Security Analyst), Manager (Network Security Specialist), Manager (Network Routing & Switching Specialist), Deputy Manager (Internal Audit), Engineer. The Last Date To Apply Is 11th January 2021 27th January 2021 and the official website is www.sbi.co.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

स्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank Of India] मध्ये विविध पदांच्या ४५२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ जानेवारी २०२१ २७ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
व्यवस्थापक/ Manager ०१) एमबीए /पीजीडीएम (मार्केटिंग/फायनान्स)  ०२) ०५ किंवा ०२ वर्षे अनुभव  १२
उपव्यवस्थापक/ Deputy Manager ०१) एमबीए /पीजीडीएम (मार्केटिंग/फायनान्स)  ०२) ०५ किंवा ०२ वर्षे अनुभव २६
व्यवस्थापक (क्रेडिट प्रक्रिया)/ Manager (Credit Procedures) ०१) एमबीए किंवा समतुल्य पीजीडीएम /पीजीडीबीए/सीए/सीएफए/एफआरएम ०२) ०६ वर्षे अनुभव ०२
सहाय्यक व्यवस्थापक (प्रणाल्या)/ Assistant Manager (Systems) ०१) कॉम्पुटर सायन्स/आयटी/ईसीई इंजिनिअरिंग पदवी किंवा एमसीए /एम.एस्सी (आयटी)/एम.एस्सी.(कॉम्पुटर सायन्स)  ०२) ००/ ०५/ ०८ वर्षे अनुभव  १८३
उपव्यवस्थापक (प्रणाल्या)/ Deputy Manager (Systems) ०१) कॉम्पुटर सायन्स/आयटी/ईसीई इंजिनिअरिंग पदवी किंवा एमसीए /एम.एस्सी (आयटी)/एम.एस्सी.(कॉम्पुटर सायन्स)  ०२) ००/ ०५/ ०८ वर्षे अनुभव १७
आयटी सुरक्षा तज्ञ/ IT Security Expert ०१) कॉम्पुटर सायन्स/आयटी/ईसीई इंजिनिअरिंग पदवी किंवा एमसीए /एम.एस्सी (आयटी)/एम.एस्सी.(कॉम्पुटर सायन्स)  ०२) ००/ ०५/ ०८ वर्षे अनुभव १५
प्रकल्प व्यवस्थापक/ Project Manager ०१) कॉम्पुटर सायन्स/आयटी/ईसीई इंजिनिअरिंग पदवी किंवा एमसीए /एम.एस्सी (आयटी)/एम.एस्सी.(कॉम्पुटर सायन्स)  ०२) ००/ ०५/ ०८ वर्षे अनुभव १४
अनुप्रयोग आर्किटेक्ट/ Application Architect ०१) कॉम्पुटर सायन्स/आयटी/ईसीई इंजिनिअरिंग पदवी किंवा एमसीए /एम.एस्सी (आयटी)/एम.एस्सी.(कॉम्पुटर सायन्स)  ०२) ००/ ०५/ ०८ वर्षे अनुभव ०५
तांत्रिक लीड/ Technical Lead ०१) कॉम्पुटर सायन्स/आयटी/ईसीई इंजिनिअरिंग पदवी किंवा एमसीए /एम.एस्सी (आयटी)/एम.एस्सी.(कॉम्पुटर सायन्स)  ०२) ००/ ०५/ ०८ वर्षे अनुभव ०२
सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक)/ Assistant Manager (Security Analyst) ०१) बी.ई./ बी.टेक. (कॉम्पुटर सायन्स & इंजिनिअरिंग/ कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा एमसीए /एम.एस्सी (Computer Science)/एम.एस्सी (IT)  ०२) ०० किंवा ०५ वर्षे अनुभव  ४०
उप व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक)/ Deputy Manager (Security Analyst) ०१) बी.ई./ बी.टेक. (कॉम्पुटर सायन्स & इंजिनिअरिंग/ कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा एमसीए /एम.एस्सी (Computer Science)/एम.एस्सी (IT)  ०२) ०० किंवा ०५ वर्षे अनुभव  ६०
मॅनेजर (नेटवर्क सिक्युरिटी स्पेशलिस्ट)/ Manager (Network Security Specialist) ०१) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी ०२)  ०६ वर्षे अनुभव  १२
मॅनेजर (नेटवर्क राउटिंग अँड स्विचिंग स्पेशलिस्ट)/ Manager (Network Routing & Switching Specialist) ०१) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी ०२)  ०६ वर्षे अनुभव २०
डेप्युटी मॅनेजर (इंटर्नल ऑडिट)/ Deputy Manager (Internal Audit) ०१) सीए  ०२) ०१ वर्ष अनुभव  २८
अभियंता/ Engineer ०१) बीई (फायर) किंवा बीई / बी.ई./बी.एस्सी. (फायर) किंवा समतुल्य  ०२) ०० किंवा ०५ वर्षे अनुभव  १६

शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

लेखी परीक्षा (Online) दिनांक : ०१ व ०७ फेब्रुवारी २०२१ रोजी

Official Site : www.sbi.co.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[GAD Goa] सामान्य प्रशासकीय विभाग गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१