![]()
समग्र शिक्षा विभाग [Samagra Shiksha Vibhag, Chandigarh] चंडीगढ़ येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
रिसोर्स पर्सन (Resource Person) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी ०२) बी.एड. (स्पेशल एज्युकेशन) पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षे
रिसोर्स टीचर (Resource Teacher) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह कोणत्याही विषयात पदवी ०२) स्पेशल एज्युकेशन मध्ये डिप्लोमा/ स्पेशल एज्युकेशन मध्ये डी.एड. पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
वयाची अट : ३७ वर्षे
रिसोर्स पर्सन-अकॅडेमिक (Resource Person-Academic) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षे
एम.आय.एस. समन्वयक (MIS Coordinator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञा / एम.सी.ए. मध्ये बी.टेक./ बी.ई. पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १८ वर्षे ते ३७ वर्षे
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी/ १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा/ कोर्स ०२) संबंधित क्षेत्रातील पदवी सह वर्ड प्रोसेसिंग/ आधुनिक ऑफिस प्रॅक्टिस/ कमर्शियल अँड सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/ स्टेनोग्राफी मध्ये ०१ वर्षाचा प्रमाणपत्र कोर्स ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०२ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १८ वर्षे ते ३७ वर्षे
सुचना वयाची अट : ०१ जानेवारी २०१९ रोजी [SC/OBC/माजी सैनिक/अन्य प्रवर्ग - शासकीय नियमांनुसार सूट]
शुल्क : ५००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : ३४,२९०/- रुपये ते ४६,८६३/- रुपये
नोकरी ठिकाण : चंडीगढ़ (पंजाब)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The State Project Director- Samagra Shiksha, Establishment Branch, 3rd Floor, Additional Deluxe Building, Sector-9 D, Chandigarh
Official Site : www.ssachd.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.