स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [SAIL] मध्ये विविध पदांच्या १४८ जागा

Date : 18 November, 2019 | MahaNMK.com

icon

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [Steel Authority of India Limited] मध्ये विविध पदांच्या १४८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०१९ रोजी २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया द्वारा मान्यता प्राप्त विद्यापीठ / संस्था मधून बीडीएस
किमान ६५% गुण ०१) किमान ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [[SC/ST/OBC - शासकीय नियमानुसार सूट]

शुल्क : २५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]

मायनिंग फोरमॅन (Mining Foreman) : ४० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यता प्राप्त संस्था कडून मॅट्रिक सह मायनिंग इंजिनीअरिंगमध्ये ०३ वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा.

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]

मायनिंग मेट (Mining Mate) : ५१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक सह डीजीएमएस कडून पात्रतेचे वैध खाणकाम प्रमाणपत्र असलेले एमएमआर अंतर्गत आवश्यक. ०२) ०१ वर्षे अनुभव.

शुल्क : १५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]

सर्वेअर (Surveyor) : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक आणि मान्यताप्राप्त संस्था कडून ०३ वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा इन मायनिंग अँड माइन्स ’मधील सर्वेक्षण प्रमाणपत्र.

शुल्क : २५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]

ऑपरेटर कम तंत्रज्ञ (Operator cum Technician) : १७ जागा 

शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक सह शासन मान्यता प्राप्त संस्थामधून ०३ वर्षांचा पूर्णकालीन डिप्लोमा.

शुल्क : २५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]

अटेंडंट कम टेक्निशियन प्रशिक्षणार्थी (Attendant cum Technician Trainee) : २० जागा 

शैक्षणिक पात्रता : मॅट्रिकसह वैध संबंधित हेवी मोटर वाहन ड्रायव्हिंग परवाना किंवा हेवी अर्थ मूव्हिंग / माइनिंग उपकरणे ऑपरेट. ०२) ०१ वर्षे अनुभव.

शुल्क : १५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]

नर्सिंग सिस्टर (Nursing Sister) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त संस्थेतून बी.एस्सी. (नर्सिंग) पदवी. ०२) भारतीय / राज्ये नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणी. ०३) ०१ वर्षे अनुभव.

शुल्क : २५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]

सूचना - वयाची अट उर्वरित पदांकिरता : ३१ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST/OBC - शासकीय नियमानुसार सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ८,६००/- रुपये ते ५०,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.sailcareers.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.