स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [SAIL] मध्ये विविध पदांच्या २९६ जागा

Updated On : 4 October, 2019 | MahaNMK.com

icon

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [Steel Authority of India Limited] मध्ये विविध पदांच्या २९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


ऑपरेटर कम टेक्निशिअन - ट्रेनी (Operator cum Technician - Trainee) : १२३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ५०% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/मेटलर्जी/केमिकल/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.   [SC/ST/PWD - ४०% गुण]

अटेंडंट कम टेक्निशिअन - ट्रेनी/बॉयलर ऑपरेटर (Attendant cum Technician - Trainee/Boiler Operator) : ५३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ITI  ०३) बॉयलर प्रमाणपत्र.  

माइनिंग फोरमन (Mining Foreman) : १४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) ४०% गुणांसह माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा.  ०२) फोरमन प्रमाणपत्र  ०३) ०१ वर्ष अनुभव [SC/ST/PWD - ४०% गुण]

माइनिंग मेट (Mining Mate) : ३० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२)  माइनिंग मेट  ०३) ०१ वर्ष अनुभव

सर्व्हेअर (Surveyor) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ५०% गुणांसह खनन आणि खाण सर्वेक्षण डिप्लोमा  [SC/ST/PWD - ४०% गुण]   ०३) ०१ वर्ष अनुभव.

ज्युनिअर स्टाफ नर्स - ट्रेनी (Jr. Staff Nurse - Trainee) २१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह B.Sc. (नर्सिंग) किंवा जनरल नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा [SC/ST/PWD: ४०% गुण]  ०२) ०१ वर्ष अनुभव.

फार्मासिस्ट - ट्रेनी (Pharmacist - Trainee) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह B.Pharm/D.Pharm  [SC/ST/PWD - ४०% गुण]  ०२) ०१ वर्ष अनुभव.

सब फायर स्टेशन ऑफिसर - ट्रेनी (Sub Fire Station Officer - Trainee) : ०८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) ५०% गुणांसह सब ऑफिसर कोर्स  [SC/ST - ४०% गुण]   ०३) अवजड वाहन चालक परवाना  ०४) ०१ वर्ष अनुभव.

फायरमन कम फायरमन इंजिन ड्राइव्हर - ट्रेनी (Fireman cum Fire Engine Driver - Trainee) : ३६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) अवजड वाहन चालक परवाना  ०३) ०१ वर्ष अनुभव.

वयाची अट : १५ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : /- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १५,८३०/- रुपये ते २४,११०/- रुपये

नोकरी ठिकाण : भिलाई स्टील प्लांट

Official Site : www.sailcareers.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NSD] राष्ट्रीय नाट्य विद्यालय भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२१