Sahyadri Tiger Reserve Kolhapur has the following new vacancies and the official website is www.mahaforest.gov.in. This page includes information about the Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2023, Sahyadri Tiger Reserve Kolhapur Recruitment 2023, Sahyadri Tiger Reserve Kolhapur 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प [Sahyadri Tiger Reserve Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 03 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | इकोलॉजिस्ट / Ecologist | 01 |
2 | पशुवैद्यकीय अधिकारी/ Veterinary Officer | 01 |
3 | उपजीविका तज्ञ / सामाजिक तज्ञ/ Livelihood expert / social expert | 01 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 01) खालीलपैकी एका विषयात पदव्युत्तर पदवी - वन्यजीव विज्ञान, वनीकरण प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र/संवर्धन, जीवशास्त्र/जैवविविधता/, पर्यावरण विज्ञान इ. 02) Camera Trapping आणि GIS चे ज्ञान तसेच व्याघ्र प्रकल्पामध्ये monitiring काम केलेल्यांना प्राधान्य |
2 | 01) पशुवैद्यकशास्त्र / पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी / पदव्युत्तर पदवी 02) वन्यजीव क्षेत्रात किमान 03 वर्षे कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य |
3 | 01) सामाजिक कार्य शाखेत [BSW] पदवी / पदव्युत्तर पदवी [MSW] 03) पजीविका क्षेत्रात किमान 02 वर्षे अनुभव असणाऱ्यास प्राधान्य |
सूचना - वयाची अट : 21 ते 35 वर्षे.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित कराड, सह्याद्री भवन, त्रिमूर्ती कॉलोनी, आगाशिवनगर पो. मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा - 415539.
E-Mail ID : [email protected]
मुलाखतीचे ठिकाण : उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित कराड, सह्याद्री भवन, त्रिमूर्ती कॉलोनी, आगाशिवनगर पो. मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा – 415539.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahaforest.gov.in
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प [Sahyadri Tiger Reserve Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १४ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | परिस्थितीकीय तज्ञ/ Ecologist | ०१ |
२ | वन्यजीव वैद्यकीय अधिकारी/ Veterinary Officer | ०१ |
३ | उपजीविका तज्ञ / सामाजिक तज्ञ/ Livelihood expert / social expert | ०२ |
४ | भौगोलिक माहितीप्रणाली तज्ञ/ Geographic Information Systems Expert | ०१ |
५ | निसर्ग तज्ञ/ Nature Extension Officer | ०१ |
६ | स्थापत्य अभियंता/ Civil Engineer | ०२ |
७ | संगणक मदतनीस/ Office Assistant cum Graphic Designer cum Computer Assistant | ०४ |
८ | प्रशासकीय अधिकारी (निवृत्त)/ मुख्य लेखापाल/ लेखापाल/ Administrative Officer (Retired) / Chief Accountant / Accountant | ०२ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | खालीलपैकी एका विषयात पदव्युत्तर पदवी / पदवी - जीवशास्त्र (specialising in ecology) / वनस्पतीशास्त्र / कृषीशास्त्र / बनशास्त्र / संवर्धन जीवशास्त्र / परीस्थितीकीय शास्त्र / पर्यावरण जीवशास्त्र / पर्यावरण व्यवस्थापन/ प्राणीशास्त्र | २१ ते ४० वर्षे |
२ | पशुवैद्यकशास्त्र / पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी/ पदव्युत्तर पदवी वन्यजीव विभागात /ईतर शासकिय प्राधिकरणात किमान ०३ वर्षे कामाचा अनुभव असणायास प्राधान्य | |
३ | ०१) सामाजिक कार्य शाखेत [MSW] पदवी / पदव्युत्तर पदवी ०२) ग्रामिण व्यवस्थापण किंवा कृषी व्यवस्थापनात एमबाए. ०३) ग्रामीण क्षेत्रात उपजीविका तज्ञ म्हणून किमान ०२ वर्षे अनुभव असणान्यास प्राधान्य किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर व उपजीविका तज्ञ म्हणून किमान ०५ वर्षे अनुभव असणान्यास प्राधान्य | |
४ | विज्ञान / अभियांत्रिकी/ भूगोल या शाखेतील पदवी रीमोट सेंसिंग, जीआयएस पदवी / पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी वन्यजीव क्षेत्रातील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव व Erdass Imagine, Arc GIS, Q GIS, Grass UT | |
५ | कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा वन्यजीव क्षेत्रातील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये चांगले संवाद कौशल्य आवश्यक निसर्ग, पर्यावरण, वन व वन्यजीवांबाबत मुलभूत ज्ञान आवश्यक. | |
६ | स्थापत्यशास्त्र पदवी स्थापत्य कामांचा ३ वर्षाचा अनुभव असणान्यास प्राधान्य | |
७ | कोणत्याही शाखेचा पदवीधर मराठी, इंग्रजीतून पत्रव्यवहाराचे ज्ञान आवश्यक टंकलेखन मराठी ३० व इंग्रजी ४० श.प्र.मी. एम.एस.सी.आय.टी. Coral draw व फोटोशॉप बाबत ज्ञान असणान्यास प्राधान्य वन्यजीव विभागात विशेषकरून लेखाविषयक कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणान्यास प्राधान्य | |
८ | निवृत्त कार्यालयीन अधीक्षक/ मुख्य लेखापाल / लेखापाल | वयाची अट नाही |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित कराड, सह्याद्री भवन, त्रिमूर्ती कॉलोनी, आगाशिवनगर पो. मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा - ४१५५३९.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahaforest.gov.in
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प [Sahyadri Tiger Reserve Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : ०६ जागा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
०१ | जी.आय.एस. तज्ज्ञ/ G.I.S. Expert | ०१ |
०२ | उपजीविका तज्ञ /सामाजिक तज्ञ/ Livelihood expert / social expert | ०१ |
०३ | कनिष्ठ संशोधक - वन्यजीव/ Junior researcher | ०१ |
०४ | पशुवैद्यकीय अधिकारी/ Veterinary Officer | ०१ |
०५ | कार्यालयीन व्यवस्थापक/ Office manager | ०२ |
वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
०१ | शास्त्र/अभियांत्रिकी/भुगोल यामधील पदवी आणि रिमोट सेन्सिंग, जी.आय.एस (Romote Sensing and G.LS. ) पदव्युत्तर पदवी तसेच वन्यजीव क्षेत्रातील कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव व Erdass Imagine, Arc G.I.S., Q.G.LS, Grass या सॉफ्टवेअर चे ज्ञान आवश्यक, |
०२ | समाजशास्त्रातील पदव्युत्तर पदवी /समाजसेवा किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि ग्रामीण भागात किंवा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात उपजिविका निर्मितीचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. |
०३ | वनशास्त्र, वन्यजीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पती शास्त्र या विषयांतील पदव्युत्तर पदवी व वन्यजीव संबंधी क्षेत्रीय अभ्यासाचा किमान ३ वर्षाचा अनुभव, असा अर्जदार ज्याला वनविभागासोबत व वन्यजीव क्षेत्रात काम केल्याचा अनुभव असल्यास तसेच वन्यजीव विभागात Phase-IV, MSTIPES व कॅमेरा ट्रॅपिंग इत्यादीचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. |
०४ | पशुवैद्यकीय शास्त्रामधील पदवी (Bachelor of Veterinary Science) आवश्यक, पशुवैदयकिय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य देण्यात येईल. तसेच वन्यजीव क्षेत्रात किमान ३ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. |
०५ | कोणत्याही शाखेचा पदवीधर, मराठी इंग्रजीतुन पत्रव्यवहाराचे ज्ञान आवश्यक, टंकलेखन मराठी ३० व इंग्रजी ४० श.प्र.मी., संगणक ज्ञान (M.S.C.I.T) तसेच, वनविभागात प्रशासकीय कामाचा विशेषकरुन लेखाविषयक कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव. |
वयाची अट : २१ वर्षे ते ४० वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर, सातारा (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर, स्थित कराड, सह्याद्री भवन , त्रिमूर्ती कॉलोनी , आगाशिवनगर पो मलकापूर, ता कराड जिल्हा सातारा - ४१५५३९.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.mahaforest.gov.in
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.
Made with ❤ in India.