Sahakar Ayukta Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.sahakarayukta.maharashtra.gov.in. This page includes information about the Sahakar Ayukta Bharti 2023, Sahakar Ayukta Recruitment 2023, and Sahakar Ayukta 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) मुंबई / कोकण / नाशिक / पुणे/ कोल्हापूर / छत्रपती संभाजी नगर / लातूर/ अमरावती / नागपूर या कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या अंतर्गत विडाच विविध पदांच्या 309 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 जुलै 2023 24 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 309 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | सहकारी अधिकारी श्रेणी १ / Associate Officer Category I | 42 |
2 | सहकारी अधिकारी श्रेणी २ / Associate Officer Grade II | 63 |
3 | लेखापरिक्षक श्रेणी २ / Auditor Grade II | 07 |
4 | सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक / Assistant Co-Operative Officer/Senior Clerk | 159 |
5 | उच्च श्रेणी लघुलेखक / High Grade Stenographer | 03 |
6 | निम्न श्रेणी लघुलेखक / Lower Grade Stenographer | 27 |
7 | लघुटंकलेखक / Stenographer | 08 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी किमान वितीय श्रेणीत उत्तीर्ण |
2 | मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण |
3 | मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेकडील अॅडव्हान्स अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह बी. कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शिअल अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह वाणिज्य शाखेची बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण |
4 | मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण |
5 | 01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 02) 120 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र |
6 | 01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 02) 100 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र |
7 | 01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 02) 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र |
वयाची अट : 21 जुलै 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ - 05 वर्षे सूट]
शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक - 900/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 1,32,300/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.sahakarayukta.maharashtra.gov.in
Expired Recruitments
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण [State Cooperative Electoral Authority] पुणे येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : १० जागा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदांचे नाव | जागा |
सह सहकारी निवडणूक आयुक्त/ Co-operative Election Commissioner | ०१ |
उप सहकारी निवडणूक आयुक्त/ Deputy Co-operative Election Commissioner | ०१ |
सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त/ Assistant Co-operative Election Commissioner | ०३ |
उच्च श्रेणी लघुलेखक/ High Category Stenographer | ०१ |
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी/ Assistant Administrative Officer | ०३ |
विधी अधिकारी/ Legal Officer | ०१ |
शैक्षणिक पात्रता: ०१) विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा त्या पदावर प्रत्यक्ष कामकाज केल्याचा अनुभव ही पुर्व अट असेल. ०२) करार पध्दतीने नियुक्त करावयाचा सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याचा दृष्टीने सक्षम असावा.तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी. व तसा किमान एम.बी.बी.एस. दर्जाचे डॉक्टरचा दाखला किंवा शासकीय वैदयकीय अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील. ०३) करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालु किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. तसे अंतिम कार्यालयाचे प्रमाणपत्र / पत्र आवश्यक राहील.
वयाची अट : ०१ मार्च २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३८,७००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.sahakarayukta.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Merchant Navy] भारतीय मर्चंट नौदल भरती 2025
एकूण जागा : 1800
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२५
RRB Ministerial Bharti 2025
एकूण जागा : 1036
अंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२५
[CUET PG 2025] कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रान्स टेस्ट 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : ०१ फेब्रुवारी २०२५
[Brihanmumbai Home Guard] बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025
एकूण जागा : 2771
अंतिम दिनांक : १० जानेवारी २०२५
HDFC Bank Bharti 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.