![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम [Revised National Tuberculosis Control Program] गोवा येथे विविध पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०९, १०, ११ आणि १२ नोव्हेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| सहायक प्रोग्राम ऑफिसर/ इपिडेमिओलॉजिस्ट | ०१) मेडिकल कॉसिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी. ०२) रोटेटरी इंटर्नशिप अवश्य पूर्ण केलेली असावी. ०२) ०२ वर्षाचा अनुभव. | ०१ |
| सिनिअर मेडिकल ऑफिसर | ०१) मेडिकल कॉसिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी. ०२) रोटेटरी इंटर्नशिप अवश्य पूर्ण केलेली असावी. ०२) ०२ वर्षाचा अनुभव. | ०१ |
| मेडिकल ऑफिसर | ०१) मेडिकल कॉसिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी. ०२) रोटेटरी इंटर्नशिप अवश्य पूर्ण केलेली असावी. ०२) ०२ वर्षाचा अनुभव. | ०१ |
| टीबी/ एचआयव्ही को-ऑर्डीनेटर | ०१) मेडिकल कॉसिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी. ०२) रोटेटरी इंटर्नशिप अवश्य पूर्ण केलेली असावी. ०२) ०२ वर्षाचा अनुभव. | ०१ |
| डीआर-टीबी सेंटर सांख्यिकी सहाय्यक | ०१) तांत्रिक शिक्षण / डीओई एसीसी करिता कॉसिलद्वारे मान्यताप्राप्त कॅम्पुटर अप्लिकेशन मध्ये डिप्लोमा सह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष. ०२) इंग्रजी आणि स्थानिक भाषेत टायपिंग स्पीड ४० श.प्र.मि. ०२) कमीतकमी ०१ वर्षांचा अनुभव. | ०१ |
| टीबीएचव्ही | ०१) पदवीधर इंटरमिडीएट (१०+२) आणि एमपी डब्ल्यू / एन एच व्ही/ एएनएम. ०२) अनुभव | ०३ |
| वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ | ०१) डीएमएलटी, बी.एससी किंवा समकक्ष ०१) कमीतकमी ०२ वर्षांचा अनुभव. | ०१ |
| वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक | ०१) पदवीधर ०२) शासकीय मान्यताप्राप्त संस्थेतून मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष. | ०१ |
| प्रयोगशाळा तंत्रज्ञ | इंटरमिडीएट (१०+२) आणि डिप्लोमा किंवमेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी मध्ये प्रमाणित अभ्यासक्रम किंवा समकक्ष. | ०३ |
| जिल्हा कार्यक्रम समन्वयक | मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून व्यवस्थापन आरोग्य प्रशासनामध्ये एमबीए पीजी डिप्लोमा ०१) कमीतकमी ०१ वर्षांचा कार्य अनुभव, | ०२ |
| जिल्हा फार्मासिस्ट कम स्टोअर कीपर | फार्मसीमध्ये डिग्री / डिप्लोमा | ०२ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : गोवा
मुलाखतीचे ठिकाण : DHS केविन.
Official Site : www.dhsgoa.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.