![]()
RMVS's full form is Rajya Marathi Vikas Sanstha, RMVS Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.rmvs.marathi.gov.in. This page includes information about the RMVS Bharti 2023, RMVS Recruitment 2023, and RMVS 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
राज्य मराठी विकास संस्था [Rajya Marathi Vikas Sanstha] मुंबई येथे सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 02 जागा
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| सेवानिवृत्त अधिकारी / Retired Officers | 01) उमेदवार शासकीय सेवेतून कक्ष अधिकारी, अवर सचिव अथवा उपसचिव या पदावरून किंवा वरील पदांच्या समकक्ष पदांवरुन सेवानिवृत्त झालेला असावा. 02) उमेदवारास मंत्रालयीन स्तरावरील तसेच इतर शासकीय कार्यालयातील लेखा विषयक कामकाजाचा किमान 03 वर्षाचा अनुभव असावा. | 02 |
शुल्क : शुल्क नाही
ग्रेड पे (Grade Pay) : 5400/- रुपये ते 7600/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.rmvs.marathi.gov.in
Expired Recruitments
राज्य मराठी विकास संस्था [Rajya Marathi Vikas Sanstha] मुंबई येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०७ जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| १ | समन्वयक/ Coordinator | ०१ |
| २ | डेटा एंट्री ऑपरेटर/ Project Assistant | ०१ |
| ३ | मदतनीस/ Helper | ०१ |
| ४ | प्रकल्प सहाय्यक/ Project Assistant | ०२ |
| ५ | संगणक सहाय्यक/ Computer Assistant | ०२ |
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
| १ | ०१) उमेदवाराने मराठी वाङ्मय व भाषा किंवा मराठी भाषेशी संबंधित भाषाविज्ञान या विषयातील किमान द्वितीय श्रेणी मिळवून पदवी धारण केलेली असावी अथवा कोणत्याही शाखेचा मराठीवर प्रभुत्व असलेला पदवीधर असावा. ०२) उमेदवारास मराठी भाषा व साहित्य, भाषाविज्ञान, मराठी भाषेची सद्यस्थिती व समस्या यांचे ज्ञान असावे. ०३) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असावे. ०४) उमेदवारास संगणकावर स्वतंत्रपणे काम करण्याची क्षमता व युनिकोड वापराचे ज्ञान असावे. त्यास युनिकोड संकेत प्रणालीच्या वापराचे ज्ञान असावे. |
| २ | ०१) उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असावी. ०२) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असावे. ०३) उमेदवारास संगणकावर स्वतंत्रपणे काम करण्याची क्षमता असावी. |
| ३ | ०१) उमेदवार उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण असावा. ०२) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असावे. ०३) उमेदवार MSCIT परीक्षा उत्तीर्ण असावा, संगणकावर मराठी वापरण्याचे ज्ञान असावे. |
| ४ | ०१) उमेदवाराने मराठी विषयातील पदवी धारण केलेली आहे अथवा कोणत्याही शाखेचा मराठीवर प्रभुत्व असलेला पदवीधर असावा. ०२) उमेदवारास मराठी भाषा व साहित्य, भाषाविज्ञान, मराठी भाषेची सद्यस्थिती व समस्या यांचे ज्ञान असावे. ०३) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असावे. ०४) उमेदवाराने शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून विहित केलेले “संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र" धारण केलेले असावे. |
| ५ | ०१) उमेदवाराने बी.ई. (आयटी / कम्प्युटर सायन्स) / बी.एससी. (आयटी/कम्प्युटर सायन्स) / बीसीए / बीसीएस. यापैकी पदवी धारण केलेली असावी. ०२) वेब डेव्हलपमेंट मधील किमान १ वर्षाचा अनुभव असावा. (php, mysql, js, css) ०३) मुक्त आज्ञावलीबाबत माहिती असावी व मराठीचे ज्ञान असावे | संगणकावर मराठी वापरता येण्याची माहिती असावी. |
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.rmvs.marathi.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
[South Indian Bank Bharti] साऊथ इंडियन बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती 2026
एकूण जागा : --
अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
[NIA Bharti] राष्ट्रीय तपासणी संस्था अंतर्गत विविध 111 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 111
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२६
[Manipur Police Bharti] मणिपूर पोलीस अंतर्गत विविध 2698 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2698
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.