राइट्स लिमिटेड [RITES Limited] मध्ये विविध पदांच्या ४६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ व्यवस्थापक - फायनांस (Junior Manager - Finance) : २२ जागा
शैक्षणिक पात्रता : सी.ए./ सी.एम.ए. (आय.सी.डब्ल्यू.ए.आय.) पदवी
शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/PWD/EWS - ३००/- रुपये]
कनिष्ठ सहाय्यक - फायनांस (Junior Assistant - Finance) : २४ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम./ बी.बी.ए. (वित्त)/ बी.एम.एस. (वित्त) पदवी
शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/PWD/EWS - १००/- रुपये]
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१९ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST/OBC/PWD - शासकीय नियमांनुसार सूट]
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.ritesltd.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.