राइट्स लिमिटेड [RITES Limited] मध्ये विविध पदांच्या ८९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०१९ आहे. भरलेले ऑनलाइन अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ व्यवस्थापक - वित्त (Junior Manager - Finance) : २२ जागा
शैक्षणिक पात्रता : सीए / सीएमए / आयसीडब्ल्यूएआय
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१९ रोजी ४० वर्षे
कनिष्ठ सहाय्यक - वित्त (Junior Assistant - Finance) : २४ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम. / बीबीए (वित्त) / बीएमएस (वित्त)
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१९ रोजी ४० वर्षे
शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/ESW/PWD - ३००/- रुपये]
जाहिरात (Notification) : पाहा
साइट निरीक्षक - सिव्हिल (Site Inspector - Civil) : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल अभियांत्रिकी पदविका ०२) ०४ वर्षे अनुभव.
साइट निरीक्षक (Site Inspector) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / यांत्रिक / उत्पादन / औद्योगिक / ऑटोमोबाईल मध्ये अभियांत्रिक डिप्लोमा. ०२) ०२ ते ०४ वर्षे अनुभव.
सीएडी ऑपरेटर (CAD Operator) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : १) कोणत्याही अभियांत्रिकी विभागात पदविका सह AUTOCAD पॅकेजमध्ये ३ महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम नामांकित प्रशिक्षण संस्थेकडून. ०२) ०४ वर्षे अनुभव.
जाहिरात (Notification) : पाहा
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१९ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे
शुल्क उर्वरित पदांकरिता : ३००/- रुपये [SC/ST/ESW/PWD - १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : हरियाणा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant Manager (P)/Rectt., RITES Ltd., RITES Bhawan, Plot No.1, Sector-29, Gurgaon - 122001, Haryana.
Official Site : www.ritesltd.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.