रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड [Ratnagiri Gas and Power Private Limited] मध्ये विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
विद्युत देखभाल (Electrical Maintenance) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून किमान ६०% गुणांसह बी.ए./ बी.टेक./ बी.एस्सी. अभियांत्रिकी पदवी/ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमधील ए.एम.आय.ई. पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
यांत्रिक देखभाल (Mechanical Maintenance) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून किमान ६०% गुणांसह बी.ए./ बी.टेक./ बी.एस्सी. अभियांत्रिकी पदवी/ मेकॅनिकल अभियांत्रिकीमधील ए.एम.आय.ई. पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
सी आणि आय (C and I) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून किमान ६०% गुणांसह बी.ए./ बी.टेक./ बी.एस्सी. अभियांत्रिकी पदवी/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन मधील ए.एम.आय.ई. पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
ऑपरेशन (Operation) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून किमान ६०% गुणांसह बी.ए./ बी.टेक./ बी.एस्सी. अभियांत्रिकी पदवी/ मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमधील ए.एम.आय.ई. पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १५ डिसेंबर २०१९ रोजी ३२ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Head of HR, Ratnagiri Gas and Power Private Ltd. (RGPPL), At/Po- RGPPL Anjanwel, Taluka- Guhagar Dist- Ratnagiri - 415634.
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
Official Site : www.rgppl.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.