रिलायन्स लातूर पॅटर्न [Reliance Latur Pattern] लातूर येथे विविध पदांच्या २४ जागा

Date : 15 October, 2018 | MahaNMK.com

रिलायन्स लातूर पॅटर्न [Reliance Latur Pattern] लातूर येथे विविध पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वसतिगृहाचे अधीक्षक (Hostel Superintendent) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त तथा संगणकाच प्राथमिक ज्ञान आवश्यक. अनुभवीस प्राध्यान्य.

चालक (Driver) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : इनोव्हा, छोट्या चारचाकी गाड्या व स्कुलबस चालवण्याचा अनुभव असलेल्या निर्व्यसनी व्यक्ती चालक 

पहारेकरी (Watchman) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान ०७ वी उत्तीर्ण किंवा १० वी उत्तीर्ण कामाचा ०२ वर्षाचा अनुभव 

सफाई कामगार (Safai Kamgar) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ०७ वी उत्तीर्ण किंवा १० वी उत्तीर्ण कामाचा ०२ वर्षाचा अनुभव 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते १२,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : लातूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिवाजी चौक, त्रिपुरा कॉलेज रोड, लातूर - ४१३५३१. (महाराष्ट्र)

Official Site : www.nestdoc.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.