icon

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड [RCFL] मध्ये विविध पदांच्या ३९३ जागा

Updated On : 14 July, 2020 | MahaNMK.comRCFL Recruitments 2020: Rashtriya Chemicals and Fertilizers Limited has new 393 vacancies for the post of Management Trainee, Engineer, Officer, Assistant Officer, Operator Trainee, Boiler Operator, & Junior Fireman. Last Date To Apply Is 15th July 2020 31st July 2020 and the official website is www.rcfltd.com Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.

 

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड [Rashtriya Chemicals and Fertilizers Limited] मध्ये विविध पदांच्या ३९३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ जुलै २०२० ३१ जुलै २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मॅनेजमेंट ट्रेनी - केमिकल (Management Trainee (Chemical) : ६० जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान ६० % गुणांसह (केमिकल) बी.ई ./ बी.टेक. / बी.एस्सी. इंजिनियरिंग (केमिकल)

वयाची अट : २५ वर्षांपर्यंत

मॅनेजमेंट ट्रेनी - बॉयलर (Management Trainee (Boiler) : २१ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान ६० % गुणांसह (केमिकल) बी.ई ./ बी.टेक. / बी.एस्सी. इंजिनियरिंग.(केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन)

वयाची अट : २५ वर्षांपर्यंत

मॅनेजमेंट ट्रेनी - मेकॅनिकल (Management Trainee (Mechanical) : ४८ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान ६० % गुणांसह (केमिकल) बी.ई ./ बी.टेक. / बी.एस्सी. इंजिनियरिंग (मेकॅनिकल)

वयाची अट : २५ वर्षांपर्यंत

मॅनेजमेंट ट्रेनी - इलेक्ट्रिकल (Management Trainee (Electrical) : २२ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान ६० % गुणांसह (केमिकल) बी.ई ./ बी.टेक. / बी.एस्सी. इंजिनियरिंग (इलेक्ट्रिकल)

वयाची अट : २५ वर्षांपर्यंत

मॅनेजमेंट ट्रेनी - इन्स्ट्रुमेंटेशन (Management Trainee (Instrumentation) : ३५ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान ६० % गुणांसह (केमिकल) बी.ई ./ बी.टेक. / बी.एस्सी. इंजिनियरिंग (इन्स्ट्रुमेंटेशन)

वयाची अट : २५ वर्षांपर्यंत

इंजिनिअर - केमिकल (Engineer (Chemical) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६० % गुणांसह (केमिकल) बी.ई ./ बी.टेक. / बी.एस्सी. इंजिनियरिंग (इलेक्ट्रिकल). ०२) ०२ वर्षे अनुभव. 

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

ऑफिसर - मार्केटिंग (Officer (Marketing) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह  विज्ञान / अभियांत्रिकी / कृषी पदवी  ०२) एमबीए / एमएमएस / एमबीए (कृषी व्यवसाय व्यवस्थापन)  ०३) ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३२ वर्षांपर्यंत

असिस्टंट ऑफिसर - मार्केटिंग (Assistant Officer (Marketing) : १२५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह बी.टेक. (कृषी) / कृषी पदवीधर  ०२) ०४ वर्षे अनुभव. 

वयाची अट : २८ वर्षांपर्यंत

वरील पदांकरिता शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM - शुल्क नाही]

ऑपरेटर ट्रेनी - केमिकल (Operator Trainee (Chemical) : २९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ५५% गुणांसह बी.एस्सी. (रसायनशास्त्र+भौतिकशास्त्र)+NCVT AO (CP)  किंवा ५५% गुणांसह केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट : २७ वर्षांपर्यंत

बॉयलर ऑपरेटर ग्रेड III (Boiler Operator Grade III) : २५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र/ आयटीआय  ०३) ०२ वर्षे अनुभव. 

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत

ज्युनियर फायरमन  ग्रेड II (Junior Fireman  Grade II) : २३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) फायरमन प्रमाणपत्र  ०३) ०१ वर्ष अनुभवासह अवजड वाहनचालक परवाना. 

वयाची अट : २७ वर्षांपर्यंत

उर्वरित पदांकरिता शुल्क : ७००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM - शुल्क नाही]

सूचना - वयाची अट : ३१ जुलै २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा दिनांक : १६ ऑगस्ट २०२० रोजी

Official Site : www.rcfltd.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 July, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :