प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था [Regional Ayurveda Research Institute for Mother & Child Health, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ०३+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २७ फेब्रुवारी व २८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant - Pathology) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी. (पॅथॉलॉजी) अनुभव : मध्यवर्ती / सेवानिवृत्त राज्य शासकीय वैद्यकीय सेवा
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत
वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant - (Bio-Chemistry) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी. (बायोकेमिस्ट्री) किंवा वैद्यकीय बायोकेमिस्ट्री मध्ये एम.एस्सी. अनुभव : मध्यवर्ती / सेवानिवृत्त राज्य शासकीय वैद्यकीय सेवा
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत
वरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow) : -
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएएमएस पदवी.
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत
कार्यालय सहाय्यक (Office Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सेवानिवृत्त अधिकारी ०२) पदवी आणि संगणक असणे ज्ञान.
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Regional Ayurveda Research Institute for Mother & Child Health Gharkul Parisar, NIT Complex, Nandanwan, Nagpur - 440009.
Official Site : www.ccras.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.