राज्यसभा सचिवालयात [Rajya Sabha Secretariat] मध्ये विविध पदांच्या ११५ जागा

Date : 25 July, 2017 | MahaNMK.com

राज्यसभा सचिवालयात [Parliament of India, Rajya Sabha Secretariat] मध्ये विविध पदांच्या ११५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ ऑगस्ट २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संसदीय इंटरप्रीटर (इंग्रजी/ हिंदी) - ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) हिंदी सह इंग्रजी मास्टर पदवी  ०२) अनुभव आवश्यक  ०३) संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र

संसदीय इंटरप्रेटर (ओडिया) ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील मास्टर पदवी  ०२) अनुभव आवश्यक  ०३) संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र

अनुवादक - १९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी  ०२)  हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी  डिप्लोमा  ०३) ०२ वर्षे अनुभव  ०४) संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र

पुरावा रीडर - ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी   ०२) प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा  ०३) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट वरील पदांसाठी : १८ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते ३५ वर्षे [SC/ST -०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

सहाय्यक विधान / समिती / प्रोटोकॉल / कार्यकारी अधिकारी - २० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील  पदवी  ०२) संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र

स्टेनोग्राफर (इंग्रजी) - ११ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील  पदवी  ०२) इंग्रजी शॉर्टहैंड ८० श.प्र.मि  ०३) संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र

सुरक्षा सहायक Grade-II - २१ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील  पदवी

सचिवालय सहाय्यक (इंग्रजी) - ३० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) संगणकावर इंग्रजी/हिंदी/उर्दू टायपिंग  ४० श.प्र.मि   ०३) संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र

सचिवालय सहाय्यक ( हिंदी) - ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) संगणकावर इंग्रजी/हिंदी/उर्दू टायपिंग  ४० श.प्र.मि   ०३) संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र

सचिवालय सहाय्यक (उर्दू) - ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) संगणकावर इंग्रजी/हिंदी/उर्दू टायपिंग  ४० श.प्र.मि   ०३) संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र

वयाची अट वरील पदांसाठी : १८ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST -०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.