राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी [RMCOS] परळी येथे विविध पदांच्या ५१ जागा

Date : 21 November, 2020 | MahaNMK.com

icon

Rajasthani Multistate Co-Op Society Parli Recruitments 2020: Rajasthani Multistate Co-Op Society Parli has new 51 vacancies for the post of Assistant Chief Executive Officer, Assistant General Manager, Regional Manager, Marketing Officer, Branch Manager, Pygmy Agent, Swiss Assistant, PRO, Field Executive. The Last Date To Apply Is 25th November 2020 and the official website is www.rajasthanimultistate.com Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी [Rajasthani Multistate Co-Op Society Parli] परळी येथे विविध पदांच्या ५१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ नोव्हेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
सहायक मुख्यकार्यकारी अधिकारी/ Assistant Chief Executive Officer वाणिज्य शाखेतील उच्च पदवीधर. पदवीधर, एमबीए, (फायनान्स, मार्केटिंग) बैंकिंग क्षेत्रातील व्यवस्थापक पदाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव.जी.डी.सी.अॅड.ए.परीक्षा उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान आवश्यक ०१
सहायक सरव्यवस्थापक/ Assistant General Manager वाणिज्य शाखेतील उच्च पदवीधर. पदवीधर, एमबीए, फायनान्स बैंकिंग क्षेत्रातील व्यवस्थापक पदाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव.जी.डी.सी.अॅड.ए.परीक्षा उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान आवश्यक ०१
रिजनल मॅनेजर/ Regional Manager

वाणिज्य शाखेतील पदवी, बैंकिंग क्षेत्रातील व्यवस्थापक पदाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. जी.डी.सी. अँड.ए. परीक्षा उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान आवश्यक.

०१
मार्केटिंग ऑफिसर/Marketing Officer एमबीए (फायनान्स, मार्केटिंग) किंवा डी.बी.एम. (बैंकिंग, मार्केटिंग) पदवीधर किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. ०२
शाखा व्यवस्थापक/ Branch Manager वाणिज्य शाखेतील पदवीधर, बैंकिंग क्षेत्रातील पासिंग ऑफिसर पदाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव. जी.डी.सी. अँड. ए. परीक्षा उत्तीर्ण. संगणकाचे ज्ञान आवश्यक ०६
पिग्मी एजन्ट/ Pygmy Agent १० वी उत्तीर्ण, वेतन कमिशन देण्यात येईल. स्थानिक उमेदवारास प्राधान्य) २४
स्विस सहायक/ Swiss Assistant संभाषण कौशल्य, इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेवर प्रभत्व. पदवीधर. किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक, संगणक व सोशल मीडियाचे ज्ञान आवश्यक. ०३
पी.आर.ओ./ P.R.O. संभाषण कौशल्य, इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेवर प्रभुत्व, पदवीधर, कमीत कमी पाच वर्षांचा अनुभव आवश्यक. संगणक व सोशल मीडियाचे ज्ञान आवश्यक, ०१
फिल्ड एक्सिकेटीव्ह/ Field Executive पदवी, कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव. मार्केटिंग क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य १२

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : परळी, बीड (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.rajasthanimultistate.com

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.