icon

रायगड पोलिस भरती [Raigad Police] येथे पोलीस शिपाई चालक पदांच्या २७ जागा

Updated On : 29 November, 2019 | MahaNMK.comरायगड पोलिस भरती [Superintendent of Police Raigad Alibagh, Raigad Police] रायगड येथे पोलीस शिपाई चालक पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०१९ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पोलीस शिपाई चालक (Police Constable Driver) : २७ जागा 

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता :

  पुरुष महिला
उंची १६५ सेमी पेक्षा कमी नसावी  १५८ सेमी पेक्षा कमी नसावी 
छाती  न फुगवता ७९ सेमीपेक्षा कमी नसावी  -

वयाची अट : १९ वर्षे ते २८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ४५०/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ मुले  - ३५०/- रुपये]

नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)

Official Site : www.raigadpolice.gov.in

टीप : मागील वर्षांच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिका सरावासाठी उपलब्ध (येथे क्लिक करा)

या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या सर्व पोलीस उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल. या पेज ला बुक मार्क करून ठेवा जेणे करून आपल्याला लवकरच उर्वरित माहिती मिळेल.

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 December, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :