![]()
पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) : १०५ जागा
बी.ई. सिव्हिल (B.E. Civil) : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई. (सिव्हिल) उत्तीर्ण
डिप्लोमा इन सिव्हिल (Diploma In Civil) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा इन सिव्हिल उत्तीर्ण
बी.ई. इलेक्ट्रिकल (B.E. Electrical) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई. (इलेक्ट्रिकल) उत्तीर्ण
डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल (Diploma In Electrical) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल उत्तीर्ण
मेडिकल लॅब टेक्नोलॉजी (Medical Lab Technology) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नोलॉजी
लेखाकार आणि लेखा परीक्षक (Accountant & Auditor) : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी व्होकेशनल कोर्स (लेखाकार आणि लेखा परीक्षक)
फलोत्पादन (Horticulture) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी व्होकेशनल कोर्स (फलोत्पादन )
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Medical Lab Technician) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी व्होकेशनल कोर्स (वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
कार्यालय सचिव/ स्टेनोग्राफर (Office Secretary/ Stenographer) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी व्होकेशनल कोर्स (कार्यालय सचिव/ स्टेनोग्राफर)
एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray Technician) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी व्होकेशनल कोर्स (एक्स-रे तंत्रज्ञ)
वेल्डर (Welder) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. (वेल्डर) उत्तीर्ण
इलेक्ट्रीशियन-वीजतंत्री (Electrician) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. (इलेक्ट्रीशियन) उत्तीर्ण
वायरमन (Wireman) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. (वायरमन) उत्तीर्ण
सुतार (Carpenter) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. (सुतार) उत्तीर्ण
प्लंबर (Plumber) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. (प्लंबर) उत्तीर्ण
गवंडी (Mesan) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. (मेसन) उत्तीर्ण
मोटर मेकॅनिक (Motor Mechanic) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. (मोटर मेकॅनिक) उत्तीर्ण
आरेखन-सिव्हिल (Surveyor-Civil) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. (आरेखन-सिव्हिल) उत्तीर्ण
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. (सर्वेक्षण) उत्तीर्ण
माळी (Mali) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक (Pump Operator cum Mechanic) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. (पंप ऑपरेटर कम मेकॅनिक) उत्तीर्ण
डी.टी.पी. ऑपरेटर (D.T.P. Operator) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. (डी.टी.पी. ऑपरेटर) उत्तीर्ण
वयाची अट : १८ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २,७५८/- रुपये ते ७,८७७/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पुणे महानगरपालिका, आस्थापना विभाग, दुसरा मजला, खोली क्रमांक. २३९
Official Site : www.pmc.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.