![]()
पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या १०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी (Apprentice) : १०५ जागा
बी.ई. - सिव्हील (B.E. Civil): १३ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई. (सिव्हील) उत्तीर्ण
डिप्लोमा इन सिव्हील (Diploma in Civil) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा इन सिव्हील उत्तीर्ण
बी.ई. - इलेक्ट्रिकल (B.E. - Electrical) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई. (इलेक्ट्रिकल) उत्तीर्ण
डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल (Diploma in Electrical) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल उत्तीर्ण
मेडिकल लॅब टेक्नोलॉजी (Medical Lab Technology) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नोलॉजी
अकौंट अॅन्ड ऑडिटिंग (Accountant & Auditor) : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : १०+२ व्होकेशनल कोर्स (अकौंट अॅन्ड ऑडिटिंग)
हॉटिंकल्चर (Horticulture) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : १०+२ व्होकेशनल कोर्स (हॉटिंकल्चर)
मेडिकल लॅब टेक्रिशियन (Medical Lab Technician) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १०+२ व्होकेशनल कोर्स (मेडिकल लॅब टेक्रिशियन)
ऑफिस सेक्रेटरी/स्टेनोग्राफी (Office Secretary/ Stenographer) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : १०+२ व्होकेशनल कोर्स (ऑफिस सेक्रेटरी/स्टेनोग्राफी)
एक्स-रे टेक्रिशियन (X- Ray Technician) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १०+२ व्होकेशनल कोर्स (एक्स-रे टेक्निशियन)
वेल्डर (Welder) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय (वेल्डर) उत्तीर्ण
इलेक्ट्रिशियन - वीजतंत्री (Electrician) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय (इलेक्ट्रिशियन) उत्तीर्ण
वायरमन (Electrician) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय (वायरमन) उत्तीर्ण
सुतार (Carpenter) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय (सुतार) उत्तीर्ण
प्लंबर (Plumber) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय (प्लंबर) उत्तीर्ण
गवंडी - मेसन (Mesan) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय (मेसन) उत्तीर्ण
मोटार मेकॅनिक (Motor Mechanic) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय (मोटार मेकॅनिक) उत्तीर्ण
आरेखक - सिव्हील (Architect) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय (आरेखक (सिव्हील) उत्तीर्ण
सर्व्हेअर (Surveyor) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय (सर्व्हेअर) पास
माळी (Mali) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी. उत्तीर्ण
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक (Pump Operator cum Mechanic) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय (पंप ऑपरेटर कम मेकॅनिक) उत्तीर्ण
डी.टी.पी.ऑपरेटर (DTP Operator) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय (डी.टी.पी.ऑपरेटर) उत्तीर्ण
वयाची अट : किमान १८ वर्षे पूर्ण
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : २७५८/- रुपये ते ७८७७/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना विभाग, खोली नंबर २३९, दुसरा मजला, पुणे महानगरपालिका.
Official Site : www.pmc.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Pune DCC Bank Bharti 2026] पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये चालक भरती 2026
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२६
[PMC Bharti 2026] पुणे महानगरपालिका भरती 2026
एकूण जागा : 09
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[AFCAT 2027] भारतीय हवाई दल भरती 2026
एकूण जागा : -
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[POWERGRID Bharti 2026] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 319 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 319
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[ONGC Apprentice Bharti 2026] तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 3047 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 3047
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.