![]()
पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
फिटर निर्देशक (Fitter Director) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी गणित व शास्त्र विषयासह किंवा तंत्र विषयासह उत्तीर्ण ०२) मान्यताप्राप्त संस्थेची मेकॅनिकल इंजिनिअरींग पदविका ०३) MS-CIT उत्तीर्ण ०४) संबधित क्षेत्रातील कामाचा ०२ वर्ष अनुभव.
टर्नर निर्देशक (Turner Director) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी गणित व शास्त्र विषयासह किंवा तंत्र विषयासह उत्तीर्ण ०२) मान्यताप्राप्त संस्थेची मेकॅनिकल इंजिनिअरींग पदविका ०३) MS-CIT उत्तीर्ण ०४) संबधित क्षेत्रातील कामाचा ०२ वर्ष अनुभव.
मेकॅनिकल ड्राफ्ट्समन निर्देशक (Turner Director) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी गणित व शास्त्र विषयासह किंवा तंत्र विषयासह उत्तीर्ण ०२) मान्यताप्राप्त संस्थेची मेकॅनिकल इंजिनिअरींग पदविका ०३) MS-CIT उत्तीर्ण ०४) संबधित क्षेत्रातील कामाचा ०२ वर्ष अनुभव.
इलेक्ट्रीशियन निर्देशक (Electrician Director) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी गणित व शास्त्र विषयासह किंवा तंत्र विषयासह उत्तीर्ण ०२) मान्यताप्राप्त संस्थेची इलेक्ट्रीशियन आयटीआय ट्रेड कोर्स उत्तीर्ण व एनसीटीव्हीटी अप्रेन्टिस कोर्स उत्तीर्ण ०३) MS-CIT उत्तीर्ण ०४) संबधित क्षेत्रातील कामाचा ०१ वर्ष अनुभव.
ट्रेड थेअरी, कार्यशाळा शास्त्र व गणित निर्देशक (Trade Theory Workshop Director Of Science And Mathematics) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी गणित व शास्त्र विषयासह किंवा तंत्र विषयासह उत्तीर्ण ०२) मान्यताप्राप्त संस्थेची मेकॅनिकल इंजिनिअरींग पदविका ०३) MS-CIT उत्तीर्ण ०४) संबधित क्षेत्रातील कामाचा ०२ वर्ष अनुभव.
वयाची अट : २५ एप्रिल २०१९ रोजी ३८ वर्षे ते ४३ वर्षे [मागासवर्गीय/अपंग/प्रकल्पग्रस्त/खेळाडू - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,५००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री. छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( आय. टी. आय ) ६२३ शुक्रवार पेठ, शिवाजी रोड पुणे ४११००२
Official Site : www.pmc.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.