पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation Pune] मध्ये विविध पदांच्या १७७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ मे २०२० रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय सेवा निगडित वर्ग-१ व वर्ग-२ (Medical service belonging to Class-I and Class-II)
पदांचे नाव | जागा |
त्वचारोग तज्ञ (Skin Specialists) | ०१ |
एड्स नोडल ऑफिसर (Aids Nodal Officer) | ०१ |
न्यूरोसर्जन (Neurosurgeon) | ०१ |
यूरोसर्जन (EuroSurgeon) | ०१ |
कार्डियोलॉजिस्ट (Cardiologist) | ०१ |
प्लास्टिक सर्जन (Plastic Sergeon) | ०१ |
ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrists) | ०१ |
सिटी टीबी कंट्रोल ऑफिसर (City TB Control Officer) | ०१ |
वैद्यकीय अधीक्षक (Medical Superintendent) | ०१ |
पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) | ०१ |
सहाय्यक आरोग्य अधिकारी / सहाय्यक आरोग्य प्रमुख (Assistant Health officer/ Assistant Head of Health) | ०१ |
मायक्रोबायोलॉजिस्ट (Microbiologist) | ०१ |
बालरोग तज्ञ (Pediatrician) | १२ |
सर्जन (Sergeon) | ०९ |
एक्स रे तंत्रज्ञ (X Ray Technician) | १६ |
नवजात तंत्रज्ञ (Neonatologist) | ०२ |
चेस्ट स्पेशलिस्ट (Chest Specialist) | ०२ |
आय.सी.यू. फिजीशियन (ICU Physician) | ०४ |
निवासी फिजीशियन (Resident Physician) | ०४ |
फिजिशियन (Physician) | १० |
गायनोकोलॉजिस्ट (Gynecologist) | १५ |
एनेस्थेटिस्ट (Anesthetist) | ०५ |
ईएनटी स्पेशलिस्ट (ENT Specialist) | ०५ |
डेन्टीस्ट (Dentist) | ०६ |
पेडियाट्रिक सर्जन (Pediatric Sergeon) | ०५ |
पॅथॉलॉजिस्ट (Pathologist) | ०६ |
सायकोथेरेपिस्ट (Psychotherapist) | ०२ |
इटेन्सिव्हिस्ट (Entensivist) | ०३ |
अस्थिव्यंग तज्ञ (Orthopedic Specialist) | ०२ |
मेडिकल ऑफिसर / रेसिडेन्स मेडिकल ऑफिसर (Medical Officer/ Residence Medical Officer) | ३९ |
आयुर्वेद मेडिकल ऑफिसर (Ayurved Medical Officer) | ०९ |
भौतिकपचार (Physiotherapist) | ०९ |
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (त्वचा व गुप्तरोग शास्त्र) किंवा एम.बी.बी.एस व डि.व्ही.डी. पदविका (Diploma in venral Diaseases) व डि.व्ही.डी. पदविका (Diploma in venral Diaseases) नंतरचा त्वचा व गुप्तरोग शास्त्र विषयात / सार्वजनिक प्रतिबंधात्मक व सामाजिक आरोग्य शास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी [M.D.(P.S.M.)] परीक्षा उत्तीर्ण किंवा एम.बी.बी.एस. व मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदविका (डी.पी.एच.) अनुभव किंवा समकक्ष पदवी /एमसीएच/ एमडी कार्डिओलॉजी/ एमएस/ पदव्यूत्तर पदवी/एम.एस्सी./एमडी मेडिसिन /एमडीएस /बीडीएस/बीए एमएस एमपीटीएच. ०२) शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेकडील/खाजगी रूग्णालयातील संबंधित विषयातील अनुभवास प्राधान्य. (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
वयाची अट : १९ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय /अनाथ - ०५ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - ३००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे
नोकरी ठिकाण: पुणे (महाराष्ट्र)
Official Site: www.pmc.gov.in
Other Websites: recruitment.punecorporation.org
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[RCFL] राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : 325
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[CCRAS Bharti 2025] केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 394
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[PGCIL Bharti 2025] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1543 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1543
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[AAI Bharti 2025] भारतीय विमानतळ प्राधिकरणात 976 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 976
अंतिम दिनांक : २७ सप्टेंबर २०२५
[GMC Miraj Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे 263 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 263
अंतिम दिनांक : १४ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.